Breaking News

RTO अधिकारी गीता शेजवळ निलंबित : नागपुरातील सीमा तपासणी नाक्यावर घेतली होती लाच

Advertisements

गीता शेजवळ या आरटीओ महिला अधिकाऱ्याला सहपरिवहन आयुक्तानी मनसर येथील सीमा तपासणी नाक्यावर लाच घेतल्याने निलंबित केले आहे. याबाबत अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी पाठपुरावा केला होता.

Advertisements

दरम्यान, एका महिला अधिकाऱ्याने यापूर्वी आरटीओतील एका मोठ्या अधिकाऱ्याला खोट्या तक्रारीत अडकवण्यासाठी तक्रार दिली होती. त्यामुळे या प्रकरणाचे तार त्या घटनेशी जुळल्याचीही चर्चा आरटीओतील अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं टेकचंद्र शास्त्री: 9822550220   बिहार। …

नागपुरातील धामणगावला आग कोणी लावली? पालकमंत्री बावनकुळे काय म्हणाले?

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यामधील धामणगाव येथे लागलेल्या आगीत ३० घरे जळालीत. तर शेळ्याही जळल्यात. आगीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *