नागपूर : KTPS कंझूमर्स सोसाइटी अध्यक्ष विरुद्ध कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार
टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट
कोराडी। कोराडी येथील KTPS कंन्झूमर्स को- आफ सोसाइटी अध्यक्ष विरुद्ध ४ सेप्टेंबरला कोराडी पोलीस स्टेशनला KTPS कन्झुमर्स को-ऑफ सोसाइटी माजी अध्यक्ष अशोक गभने यांनी केलेल्या गैर आर्थिक व्यवहार तसेच काम करणाऱ्या कंत्राटी कामगरांकडून जबरन आर्थिक वसूली, मानसिक छड़ करण्याविरोधात गुन्हा नोंदविन्यासाठी तसेच पोलीस स्टेशन ला घेराव करण्यासाठी महिला बालकल्याण जिल्हा परिषद, सभापती प्रा. अवंतिकाताई लेकुरवाड़े, पंचायत समिति कामठी सभापती कु. दिशाताई चन्कापुरे आणि काँग्रेस कामगार सेल नागपुर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आकाश भाऊ ऊके, ड्राइवर वेलफेयर एसोसिएशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जितेंद्र चौबे यांच्या नेतृत्वात तसेच शेकडो महिला कार्यकर्ते सोबत KTPS कन्झुमर्स को-ऑफ सोसाइटी मधील कंत्राटी कामगार आणि परिवारझन यांनी पोलीस स्टेशन कोराडी ला घेराव करत स्टेशन इंचार्ज पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे साहेब यांची भेट घेवुन अशोक गभने यांच्यावर गुन्हा दाखल करून गरीब कंत्राटी कामगार संजय क्षत्रिय, सोनू यादव, उमेश कटरे, हर्षल ताजने, चक्की चालक साहू, यांना न्याय देण्याची मागणी केली.
याप्रसंगी न.प. महादुला माजी नगरसेविका अर्चना मंडपे, माजी नगरसेविका अश्विनी वानखेड़े चौधरी, कोराडी माजी ग्रा.प. सदस्य कृष्णाभाऊ भोयर, सामाजिक कार्यकर्ता साधनाताई काटकर, प्रियाताई धोपेकर, दर्शना ताई मानवटकर, वसंतरावजी घाडगे गुरुजी, वाघ सर्, काळे सर, मेश्राम सर, माजी वरिष्ठ पत्रकार सुमेधभाऊ पखिड्डे, भूषण ढेंगरे, अजयभाऊ बागड़े, कुणाल काकड़े, रूपेश लजघरे, उमेश मेश्राम, धिरज मारबाते जी एवं ड्राइवर एसोसिएशन अन्य सदस्यों सहित महिला सदस्या शांताबाई सोनारे, रेखा नितनवरे, अर्चना पाटिल, कांचन गोंडोळे, विमल मानवटकर, विद्या कुंड, शालू तभाने, सुंदर ढ़ोंगड़े, श्रुती ढेंगरे, सुनीता रंगारी, मिना बागड़े, उषा चडोकर, मंजूषा डहाट, किरण रामटेके, मंदा नारनवरे, रीना बाई नागदेवे, उमल खांडेकर, प्रतिभा बारमाटे, किल्लेश्वरी पटले, रुपाली मलिक आणि अश्या खुप महिला उपस्थित होत्या.