Breaking News

कारंजा पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी उमेश नंदागावळी यांची बदली

Advertisements

वर्धा प्रतिनिधी :-  कारंजा पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी उमेश नंदागावळी यांची बदली गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे करण्यात आली असून ग्रामविकास विभागाने नांदगावळीसह राज्यातील पंचायत समितीत कार्यरत असलेल्या 46 गट विकास विकास अधिकारी यांची बदली करण्यात आली आहे.कारंजा घाडगे येथील गटविकास अधिकारी यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली असल्याचे माहिती मिळाली आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के : जिल्हाधिकाऱ्यांचा निवासाला फटका

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना शनिवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वर्ल्ड इक्यू लोकेटर या एक्स हँडलवर …

स्वीकृत नगरसेवक पद सामाजिक काम करणाऱ्यांना द्यावे

  वरील विषयाच्या अनुषंगाने आदरणीय, श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री( महाराष्ट्र राज्य ) आपणास या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *