Breaking News

ऊसतोड मुकदमाचे अडीच लाख पळविले

औरंगाबाद : बँकेतून काढलेले पैसे पिशवीत ठेवून मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवणे ऊसतोड मुकदमास चांगलेच महागात पडले आहे. ही घटना कन्नड तालुक्यातील पिशोर येथे घडली.

पिशोर येथील बस स्टॅन्ड समोर गाडी उभी करून लघुशंकेवरून येण्याच्या वेळेत चोरट्यानी पैशाची पिशवी पळविल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. पिशोर नाक्यावरील एका खासगी बँकेतून अडीच लाख रुपये दशरथ राठोड व नारायण राठोड यांनी काढले. त्यांनतर ते लघुशंकेसाठी गेले असता चोरट्यानी हात साफ केले.

About विश्व भारत

Check Also

सेक्स पावर बढाने जंगली सुंअर के नाम पर बिक रहा देशी सुंअर का मांस 

सेक्स पावर बढाने जंगली सुंअर के नाम पर बिक रहा देशी सुंअर का मांस   …

कुत्ते के काटने पर कुत्ते के मालिक की जमकर पिटाई 

कुत्ते के काटने पर कुत्ते के मालिक की जमकर पिटाई   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *