Breaking News

मुख्यमंत्री शिंदेना धमकी देणारा अटकेत

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमास पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अजय वाघमारे असे त्याचे नाव आहे. तर, हॉटेलचे बील द्यायचे नव्हते त्यामुळे त्याने बनाव केल्याचा दावा केल्याचे कळते.

Advertisements

निनावी फोन करून मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.स्फोट घडवून त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याची माहितीही मिळाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आणि ठाण्यातील निवासस्थानी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

कैलास विजयवर्गीय को जिताकर मुख्यमंत्री बनाओ : बीजेपी सियासी गलियारों में बढ़ी हलचल

‘विजयवर्गीय को वहुमतों से जिताकर मुख्यमंत्री बनाओ’, बीजेपी सियासी गलियारों में बढ़ी हलचल टेकचंद्र सनोडिया …

पूर्व मंत्री पंकजा मुंडे की बीजेपी को धमकी?

मुझे उम्मीदवारी टिकट मिलना ही चाहिए: अन्यथा अच्छा नहीं होगा? पूर्व मंत्री पंकजा मुंडे का …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *