Breaking News

मुंबईला बॉम्बने उडविण्याची धमकी

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला होण्याची शक्यता आहे. मुंबईत 3 ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा निनावी फोन हेल्पलाइन नंबर 112 वर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Advertisements

टार्गेटचे ठिकाण

Advertisements

मुंबईतील इनफिनिटी मॉल अंधेरी, पीव्हीआर मॉल जुहू आणि सहारा हॉटेल सांताक्रुझ हे बॉम्बने उडविणार असल्याचा दावा या निनामी फोनमध्ये करण्यात आला आहे. मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अधिकाऱ्यांनी केली जंगलात ६४० एकर जमीन खरेदी : जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात काय दडलंय?

सातारा जिल्ह्यातील दुर्गम कांदाटी खोऱ्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या झाडाणी (ता. महाबळेश्वर) गावात उच्चपदस्थ सरकारी …

छिन्दवाडा में बिजली गिरने से स्ट्रांग रूम के CCTV कैमरे बन्द! अंधेरे की आड में खेला? नकुलनाथ ने की चर्चा

छिन्दवाडा में बिजली गिरने से स्ट्रांग रूम के CCTV कैमरे बन्द! अंधेरे की आड में …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *