Breaking News

अजगराची हत्या,वनविभाग सक्रिय

विश्व भारत ऑनलाईन :

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात एका अजगराची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वनविभागाने गुन्हा दाखल करत संशयिताची चौकशी सुरु केलीय. तालुक्यातील मलंगगड परिसरात उसाटणे गाव आहे. या गावातील खोणी तळोजा महामार्गाच्या बाजूला आज सकाळी काही फोटो स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले.

अजगराचं डोकं ठेचून त्याची हत्या करण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली. पाहणी आणि पंचनामा केला. यानंतर अजगराची हत्या करणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला. संशयितांची चौकशी वनविभागाकडून केली जात आहे.

About विश्व भारत

Check Also

गन्ना खेेत में मादा तेंदुए ने शावक को दिया जन्म

गन्ना खेेत में मादा तेंदुए ने शावक को दिया जन्म टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

पेंच टाइगर रिजर्व में पर्यटक वाहनों के पंजीकरण को लेकर असमंजस

पेंच टाइगर रिजर्व में पर्यटक वाहनों के पंजीकरण को लेकर असमंजस टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *