Breaking News

भंडारा साकोली मार्ग : वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Advertisements

भंडारा जिल्ह्यातील साकोलीजवळील मोहघाटा जंगल शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. ही घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली.

Advertisements

तातडीने वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शरीरावरील जखमा व अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. २७ जुलै २०२२ रोजी मोहघाटा परिसरात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या याच बिबट्याने बीटरक्षक सानप यांच्यावर हल्ला करुन जखमी केले होते, अशी माहिती वन खात्यातर्फे देण्यात आली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

अरवली पर्वत वाचविण्याची धडपड!

✍️लेखक : *रमेश लांजेवार* (मुक्त पत्रकार ) 📱9921690779 अरवली पर्वतांचे खनन खूप जुन्या काळापासून सुरू …

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…!

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   सिवनी। पेंच टाइगर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *