Breaking News

शिक्षण विभाग : पैशांशिवाय फाईल सरकेना, भाजप आमदारच हतबल

Advertisements

शिक्षण विभागात पैशांशिवाय फाईल पुढे सरकतच नाही. कोणत्याही कामासाठी अधिकारी-कर्मचारी पैसे मागतात, असा आरोप भाजपचे आमदार नागो गाणार यांनी केला.

Advertisements

अशी प्रकरणे निदर्शनास आणून दिल्यास नक्कीच कारवाई करू, असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. नागपूर आणि अमरावती विभागातील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात पैशाची देवाण-घेवाण होत असल्याचा आरोप गाणार यांनी केला.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘पीडब्लूडी’मधील कार्यकारी अभियंता साखरवाडेना निलंबित करा : प्रेतयात्रा काढून आंदोलन

सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ मधील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची कामे आणि अनियमित कारभाराच्या आरोपांवरून …

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *