Breaking News

दुर्दैवी घटना : नागपुरच्या न्यायालयात लिपिकाला ‘हार्ट अटॅक’

नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे.नागपुरातील जिल्हा व सत्र न्यायालयातील सहाव्या माळ्यावरील न्यायालयात कर्तव्य बजावत असताना एका लिपिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना बुधवार, दुपारी 3-4 या वेळेत घडली.

मृत्यू झालेल्या लिपिकाचे नाव गणवीर असून 50 वय असल्याचे कळते. गणवीर यांना डॉक्टरकडे नेले असता तेथे मृत घोषित करण्यात आले.

About विश्व भारत

Check Also

नागपुरच्या शिक्षण विभागात १०० कोटींचा घोटाळा : शिक्षण उपसंचालक नरडला अटक

‘शालार्थ प्रणाली’मध्ये ५८० अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे सामील करत नागपूर विभागात १०० कोटींच्या शासकीय निधीचा …

रस्त्यावरील दुचाकीवर वाघाचा हल्ला : शेतात फुले वेचत असताना समोर आला वाघ

मोहघाटा, सराटी परिसरात वाघाचा मुक्तसंचार असून वाघ हल्ला करीत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. सराटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *