Breaking News

शिवसेनेच्या दिग्गज नेत्याचा अपघात

Advertisements

शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी आरोग्‍य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला अपघात झाला. शुक्रवार,सकाळी 11.40 वाजता मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काशी मिरा परिसरातील सगणाई नाका येथे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला डंपरने मागच्या बाजूने धडक दिली. सावंत हे या अपघातात जखमी झाले आहेत.

Advertisements

वाहतूक पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यानंतर सावंत हे स्वतः रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल होण्यासाठी रवाना झाले. डंपर चालकाला काशी मिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

पुलिस मुठभेड़ में बदमाश के पैर में लगी गोली, दो पुलिसकर्मी घायल

पुलिस मुठभेड़ में बदमाश के पैर में लगी गोली, दो पुलिसकर्मी घायल टेकचंद्र शास्त्री: 9822550220 …

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *