Breaking News

राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

Advertisements

शुक्रवारी रात्री गृहविभागाने राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश काढले. त्यामध्ये तब्बल 449 पोलिस निरीक्षकांच्या राज्यात बदल्या करण्यात आल्या आहेत.

Advertisements

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची चर्चा सुरू होती. अखेर अपर पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी बदल्यांचे आदेश काढले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं

बिना रिश्वत लिए आंगनबाड़ी के पोषाहार पंजी पर हस्ताक्षर नहीं टेकचंद्र शास्त्री: 9822550220   बिहार। …

नागपुरातील धामणगावला आग कोणी लावली? पालकमंत्री बावनकुळे काय म्हणाले?

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यामधील धामणगाव येथे लागलेल्या आगीत ३० घरे जळालीत. तर शेळ्याही जळल्यात. आगीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *