Breaking News

शाहरुख खानवर सोनू निगमचा गंभीर आरोप

Advertisements

प्रसिद्ध गायक सोनू निगम हा कायमच चर्चेत असतो. सोनू निगम याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सोनू निगम हा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. आता नुकताच सोनू निगम याने अत्यंत मोठा खुलासा केलाय. सोनू निगम याच्या घरी काही दिवसांपूर्वीच चोरी झाली. सोनू निगम याच्या घरी चोरी झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

Advertisements

सोनू निगम याने नुकताच एक मोठा खुलासा केलाय. इतकेच नाही तर सोनू निगम याने थेट शाहरुख खान याच्यावर आरोप केलाय. शाहरुख खान हा काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याचे हे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत.

Advertisements

शाहरुख खान याच्याबद्दल खुलासा करत थेट सोनू निगम हा म्हणाला की, कलाकार त्यांच्या चित्रपटातील गायकांसाठी भांडतात किंवा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करतात असे मला अजिबातच वाटत नाही. जर खरोखरच तसे असते तर मी आजही शाहरुख खान याच्या चित्रपटांमध्ये गाणी म्हणताना दिसलो असतो ना…

अभिनेत्यांना वाटते की, हा संगीतकार आणि दिग्दर्शकाचा विषय आहे. अभिनेता हा त्याचे सर्वोत्तम देऊ शकतो. तो फक्त आणि फक्त स्वत: ला प्राधान्य देऊ शकतो. तो कोणासाठीही अजिबात लढत नाही. सोनू निगम याने थेट शाहरुख खान याच्यावर थेट टिका केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. आता यावर शाहरुख खान हा काय रिप्लाय देतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच जवान हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने मोठा धमाका केला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना शाहरुख खान दिसला. सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुख खान हा आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत होता. शाहरुख खान आपल्या चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन करताना दिसतो.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *