Breaking News

मराठा समाज शिष्टमंडळाने नागपुरात घेतली DCM फडणवीसांची भेट : म्हणाले…

Advertisements

मराठा समाजाने आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यात जोर चढला आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केल्याने सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्र्वभूमीवर रविवारी नागपूरमध्ये मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेतली.

Advertisements

मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने आज माझी नागपूर येथे भेट घेतली. यावेळी उपस्थित प्रतिनिधींकडून निवेदन स्वीकारले तसेच आरक्षणासंदर्भात आणि इतर विषयांबाबत चर्चा झाली. मराठा आरक्षण या विषयावर सरकार अतिशय गंभीर असून पूर्ण प्रयत्न करीत आहे, अशी खात्री ही यावेळी उपस्थित बांधवांना दिली.”

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *