Breaking News

नागपूर ZP चे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर निवृत्त : कंत्राटदार संघटनेतर्फे समारंभ

Advertisements

नागपूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर आज गुरुवारी सेवानिवृत्ती झाले. त्यानिमित्त कंत्राटदार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. गणोरकर यांनी आपल्या कार्यकाळात विविध कामे केली. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता.

Advertisements

संघटनेचे पदाधिकारी कमलाशंकर पाठक, दीपेश कोलूरवार, सतीश निकम,मनोज कनोजिया,निलेश कोल्हे आदी उपस्थित होते.

Advertisements

जिल्हा परिषदेच्या नव्या कार्यकारी अभियंता पदावर कल्पना इखार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील धामणगावला आग कोणी लावली? पालकमंत्री बावनकुळे काय म्हणाले?

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यामधील धामणगाव येथे लागलेल्या आगीत ३० घरे जळालीत. तर शेळ्याही जळल्यात. आगीत …

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यात नायब तहसीलदाराची आत्महत्या : कौटुंबिक कारण की आणखी काही?

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वानाडोंगरी येथील ग्रीन फील्ड सोसायटीमध्ये मौदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *