Breaking News

महादुला येथे ग्रामस्वच्छता अभियानाचा समारोप

Advertisements

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमुर्ती श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त ग्रामस्वच्छता अभियान महादुला येथे पार पडला. संजय पवार उपविभागीय अधिकारी मौदा-कांमठी, अक्षय पोयाम,तहसीलदार कामठी, राजेश रंगारी अध्यक्ष,न.प.महादुला, अजयप्रताप सींग,संचालक नदिंनी हॉस्पीटल. कोराडी रोड,डॉ.लताताई वाघ,धनंजय भालेराव उपाध्यक्ष, स्वप्नील थोटे,नगरसेवक,पुंडलिक चौधरी.जिल्हा प्रचारक,संगीता वरठी सभापती,ह.भ.प.रामभाऊजी ढोक,बोधिसत्व झोडापे.उपसरपंच लोनखैरी,श्री.गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

आयोजन-प्रकाशराव भालेराव सेवाधिकारी कामठी तालुका, पुंडलीक चौधरी, प्रचारक,अरविंद चौधरी ग्रामगीता प्रमुख  ग्रामसेवाधिकारी,ऊपग्रामसेवाधिकारी.महादुला,कोराडी,नांदा चींतामन मेश्राम, बाजीराव ढेंगरे, सुनील बर्गी,चींटु कळसकर,दामुभाऊ करडमारे,रामाजी ढेंगरे,गुरुदेव युवक मंडळ, चंद्रप्रकाश आगासे,सचीन ढेंगरे,पवन भालेराव, यश भालेराव,महीला प्रमुख गीताबाई तातोडे,बेबीबाई वांढे,सविता प्र.भालेराव, जोत्सना राऊत,किरण कटरे,ऊषा भालेराव, ढेंगरे,भोंगाडे,तातोडे,हींगनेकर,वांढे,भालेराव आदी व गुरुदेव भक्त उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

जरांगेचा सरकारवर दबाव : हायकोर्टात याचिका

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासह आयोगाच्या इतर सदस्यांच्या नियुक्तीला जनहित …

लोकसभा चुनाव कब होंगे? चीफ इलेक्शन कमिश्नर राजीव कुमार ने दिया बड़ा अपडेट

2024 लोकसभा चुनाव को लेकर चुनाव आयोग से तैयारियां पूरी कर ली हैं। मुख्य चुनाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *