Breaking News

मनसेतर्फे रामटेक शहरातील रथयात्रा व शोभायात्रेनिमित्त भोजनदान कार्यक्रम

Advertisements

 

प्रभु श्री रामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक शहरात दरवर्षी होणाऱ्या रथयात्रा व शोभायात्रे निमित्त तसेच तालुक्यात होणाऱ्या मंडई कार्यक्रमाच्या उपलक्षाने रामटेक तालुका व बाहेरील असंख्य नागरिक शहरात येत असल्याचे चित्र शहरात अनुभवल्या जाते याच निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे रामटेक विधासभा क्षेत्रातील जिल्ह्याध्यक्ष श्री. शेखर दुंडे व असंख्य पदाधिकार्यांच्या मदतिने दि. २५ नोव्हेंबर रोज शनिवारला शहरातील शनिवारी वार्ड परिसरातील हनुमान मंदिर जवळ भव्य “महाप्रसादाचे आयोजन” करण्यात येवून शहरवाशीयांना “त्रिपुरी पौर्णिमा” व मंडई कार्यक्रमाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सदर प्रसंगी पक्षाचे श्री. सुरज दुंडे, श्री. सागर चांदेकर व श्री. उमेश गाढवे यांनी कार्यक्रमासाठी विषेश पुढाकार घेतला.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना! परंतु रामाचरण का अभाव 

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना परंतु रामाचरण का अभाव   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *