Breaking News

सोयगाव तहसीलदार मोहनलाल हरणे यांची बदली : मनीषा मेने नव्या तहसीलदार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तहसीलदार मोहनलाल हरणे यांची बदली बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे झाली आहे. येत्या लोकसभा निवडणूकी च्या अनुषंगाने या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. आता सोयगावला मनीषा मेने या तहसीलदार म्हणून पदस्थापना देण्यात आलेली आहे. मनीषा मेने धाराशिव जिल्ह्यातील कळब येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या.

तर गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक मोहन टिकले यांची बदली भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे करण्यात आली आहे.

About विश्व भारत

Check Also

PWD जांच करेगी : IAS अधिकारी की फ‍िर बढ़ी टेंशन 

PWD जांच करेगी : IAS अधिकारी की फ‍िर बढ़ी टेंशन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची मुंबईवारी

अर्थ राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांनी गडचिरोलीत औषध व वैद्यकीय साहित्य खरेदीत कोट्यवधींचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *