Breaking News

3 तरुण वर्धा नदीत बुडाले

Advertisements

महाशिवरात्रीचा उत्साह वर्धा येथील तरुनांच्या जीवावर बेतला आहे. शहरातील दहा ते बारा तरुण मुलांनी पटाळा येथील वर्धा नदीत जलतरण करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यातील तीन तरुणांना जलसमाधी मिळाल्याची धक्‍कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली.

Advertisements

संकेत पुंडलिक नगराळे, अनिरुद्ध चाफले व हर्षद चाफले ही विशीतील तरुण वर्धा नदीत मृत्युमुखी पडले. हे तिघेही विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास होते. महाशिवराञी निमित्‍य विविध कार्यक्रमांची रुपरेषा आखल्‍या जाते. काही तरुण देवदर्शन करतात तर काही तरुण “एन्‍जॉय” करण्‍यासाठी अनेक ठिकाणी जातात. तसेच शहरातील दहा ते बारा तरुणांनी लगतच असलेल्‍या पटाळा परिसरातील वर्धा नदीवर पोहण्‍याचा निर्णय घेतला.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

स्कूली छात्राओं का अश्लील वीडियो वायरल करने वाले शिक्षक सहित 11 आरोपी गिरफ्तार

स्कूली छात्राओं का अश्लील वीडियो वायरल करने वाले शिक्षक सहित 11 आरोपी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया …

सिलिंडर स्फोटात चार चिमुकल्यांसह नऊ गंभीर

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात सोमवारी दुपारी एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे चार चिमुकल्‍यांसह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *