Breaking News

नागपुरच्या पारडी परिसरात रस्त्यावर पाणी, सर्वत्र अंधार

Advertisements

नागपुरातील पारडी परिसरात आज गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास काळोख पसरला. तसेच मुख्य रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Advertisements

याबद्दल मात्र नागपूर महानगरपालिकेला काहीही देणे-घेणे नाही. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

Advertisements

तर रस्त्यावर पाणी साचणे, सर्वत्र अंधार पसरणे, ही बाब आता रोज होत असल्याचा आरोप येथील नागरिक महेश चांभारे यांनी केला आहे.

याकडे नागपूर महानगरपालिकेने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी दिला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील नरसाळा परिसरात मतमोजणीपूर्वी गोळीबार

नागपूर शहरात मतमोजणीच्या पूर्वसंध्येला शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाच गोळीबाराची घटना घडली. जीमच्या खरेदी विक्रीवरून …

नागपुरात कधी येणार पाऊस? मतमोजणीच्या दिवशी ऊन की पाऊस? वाचा

1 ते 3 जून दरम्यान राज्यातील राजधानी मुंबई, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *