Breaking News

शाहिर कलाकारांच्या पाठीशी नेहमी राहणार- आमदार पंकज भोयर

शाहिर कलाकारांच्या पाठीशी नेहमी राहणार- आमदार पंकज भोयर

शाहीर कलाकार यांच्या न्याय हक्कासाठी मी सदैव तत्पर – शाहीर बावनकुळे

वर्धा :-भारतीय कलाकार शाहीर मंडळ आणि राष्ट्रीय बजरंगी दुत संघ महाराष्ट्र व सर्वधर्म समभाव भजनी मंडळ तर्फे भव्य लोक कलावंत मेळावा दिनांक ७ जुलाई २०२४ रविवार रोजी राम मंदिर गांधी नगर वर्धा मधे भव्य लोक कलावंत मेळावाच्या आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे उदघाटक आमदार पंकज भोयर होते , प्रमुख उपस्थिति तेजस संस्थाच्या संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार , शाहिर कलावंताचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र बावनकुळे , कवी ज्ञानेश्वर वांढरे, महिला अध्यक्ष सौ योगिता नंदनवlरव , बजरंगी दुत संघाचे महाराष्ट्रच्या अध्यक्ष शुभम ढवले , शाहीर भगवान लांजेवार , सुशील कुमार रातुडी यांचे हस्ते दीपप्रज्वलित करुण केला .यावेळी आमदार पंकज भोयर यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये सांगितले की मी सदैव शाहीर कलाकार यांच्या पाठीशी उभा राहील .राष्ट्रीय अध्यक्ष कलाकार मंडळचे शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी आपल्या मार्गदर्शन सांगितले की शाहीर कलाकार यांच्या न्याय व हक्कासाठी मी सदैव तत्पर आहे आणि नेमहि राहणार आहे , आम्हींन 10 मोर्चे काढल्या नंतर सरकारने शाहिर कलाकाराच्या एप्रिल महिन्या पासून 5000 रुपये मानधन सुरू केले याचे पूर्ण श्रेय आपल्या संस्थाला व संस्थाच्या मान्यवरांना देतो ,बाकी राहिलेल्या मागण्यासाठी संघर्ष सुरू आहे आणि सतत संघर्ष करत राहणार असे आपले सम्बोधनात सांगितले . यावेळी चंद्रशेखर अरगुलेवार यांनी पण मार्गदर्शनात सांगितले की राजेन्द्र बावनकुळे शाहिर कलाकार साठि जे कार्य करत आहे थे खुप खुप मशागत करत आहे खुप परिश्रम घेत आहे यांचे कार्य ला मि नमन करतो आणि पूर्ण भारतात शाहिर कलाकारांना माजे बद्दल कोणती सेवा असो मि नेहमि तुमचे पाठीशी आहे आणि नेहमि मि राजेन्द्र बावनकुळे भाऊ यांचे बरोबर आहे ,कवी ज्ञानेश्वर वांढरे,सौ योगिता नंदानवlर यांनी सांगितले की भजनी मंडळ महिला यांचे मानधन वयाच्या 40 वर्षी पासून सुरू करावे.शुभम ढवळे, नरेंद्र दंडारे,नागमोते महाराज,यांनी मार्गदर्शन केले.यावेळी विनायक नागमोते,सुभाष देशमुख,गजानन वडे, शाहीर आर्यन नागदेवे,सचिन बावणे,रामनाथ गोरे, अशोक घुमरे,विशाल,हेमंत सूर्यवंशी, निखिल पाल,बळीराम चांदेकर,आशिष मरसकोल्हे ,गंगाबाई उघडे, दिशा गावणे,पुष्पl सावरकर,मनीषा गावने,यांची प्रमुख उपस्थिती होती , राजेन्द्र बावनकुळे व चंद्रशेखर अरगुलेवार यांच्या राष्ट्रीय बजरंगी दुत संघ तर्फे जंगी सत्कार करण्यात आला .

About विश्व भारत

Check Also

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समृद्धी महामार्गावरून प्रवास, अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल….!

नागपूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहनांची नियमित तपासणी होत असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य …

मंत्र्याच्या नावे खासगी व्यक्तीने घेतली नागपुरात अधिकाऱ्यांची बैठक

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुंबईतील ‘सुरुची’ या शासकीय निवासस्थानी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *