अर्जुन सदाशिव गोमासे यांचे निधन
कमाल चौक नवा नकाशा येथील रहिवासी, अर्जुन सदाशिव गोमासे यांचे दुःखद निधन 16 फेब्रुवारी रोजी झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 65 होते. ते BSNL मधून निवृत्त झाले होते. अंतिम संस्कार दिघोरी घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात बराच मोठा परिवार आहे.