Breaking News

शिवभक्तांकडून उद्या नागपुरातील विभागीय आयुक्त परिसरात महाप्रसाद

Advertisements

शिवभक्तांच्या वतीने बुधवार, 18 फेब्रुवारीला नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादाचा लाभ दुपारी 12 ते 4 या वेळेत घेऊ शकता. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना! परंतु रामाचरण का अभाव 

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना परंतु रामाचरण का अभाव   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *