Breaking News

नोकरी म्हणजे—–

Advertisements

“पु.ल.”

Advertisements

नोकरी म्हणजे
८ तासाचा धंदा…

Advertisements

आणि धंदा म्हणजे
२४ तासांची नोकरी…!!

“खरं,तर सगळे
कागद सारखेच…

पण,त्याला अहंकार
चिकटला,की त्याचं
सर्टिफिकेट होतं”…!!

पैसा हा खतासारखा
आहे.तो साचवला,
की कुजत जातो…

आणि गुंतवला, तर
वाढायला मदत
करतो…!!

लहानपणी मुलांना
कार आणि मुलींना
बाहुली पाहिजे
असते…

आणि मोठेपणी
मुलींना कारवाला
नवरा…

आणि मुलांना
बाहुली सारखी
मुलगी हवी असते…!!

लहानपणी चिल्लर पैसे
असले,की आपण
चॉकलेट खायचो…

पण,आता चिल्लरसाठी
चॉकलेट खावं लागतं…!!

आईच्या पदरांत
झोपण्याचा आनंद
पुढची पिढी घेऊ
शकत नाही…

कारण, जिन्स
घातलेली आई
पदर देऊ शकत
नाही…!!

सत्य कायम टोचतं,
कारण,त्यामध्ये
पॉईंट असतो…!!!

– पु. ल. देशपांडे

Advertisements

About Vishwbharat

Check Also

दोन हजारची नोट बंद

दोन हजार रुपयांची नोट 30 सप्टेंबरपर्यंतच व्यवहारात राहणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दनानले आहेत. …

पतंजलीच्या ‘मंजन’मध्ये माशाच्या हाडाचा वापर : रामदेव बाबा अडचणीत?

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीला दिल्लीतल्या एका लीगल फर्मने कायदेशीर नोटीस धाडली आहे. पतंजलीचं उत्पादन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *