Breaking News

एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

Advertisements
एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा
वर्धा:प्रतिनिधी – एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विधमाणे गेल्या 3 वर्षापासून आर्वी तालुक्यातील पांजरा, बोथली, उमरी, सुकळी, भादोड , या गावांमध्ये आदर्श गाव घडविण्याचे काम सुरू आहे , प्रकल्पामधून अनेक पर्यावरण पूरक उपक्रम कार्यकर्ते राबवित असतात. यामध्ये झाडे लावणे, पाणी वाचवा मोहीम , वन्य प्राण्यांचे संरक्षण, प्लास्टिक मुक्त गाव, शेततळे, असे अनेक उपक्रम प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात आले , याचे औचित्य साधून दिनांक 5 जून 2021 ला पांजरा येथे वृक्ष लागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला, यामध्ये गावकरी , सरपंच, उपस्तीत होतें , यामध्ये प्रकल्प प्रतिनिधी श्री रवींद्र तांदुळकर व श्री मंगेश पांडे यांनी परिश्रम घेतले.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

गडचिरोलीतील आलापल्ली-सिरोंचा रोडच्या दूरवस्थेची याचिका हायकोर्टात

गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा या १०० किलोमीटर रोडच्या दूरवस्थेवर दोन आठवड्यात उत्तर सादर करा, …

राज्यात 15 एप्रिलनंतर पुन्हा पाऊस?

हवामानात का झाले बदल   हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हवामान झालेल्या या बदलाचे कारण आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *