परवाना आणि कोणत्याही आवश्यक सुविधा नसताना डॉक्टरने रुग्णावर पाईल्सची शस्त्रक्रिया केली. त्या रुग्णाचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाडी पोलिसांनी महादेवनगर येथील बालाजी पॉलिक्लिनिक अॅण्ड सर्जिकेअरच्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. काय झालं? डॉ. प्रभाशंकर ऊर्फ प्रवाशंकर सुनीलकुमार मिश्रा (रा. लक्ष्मी हाइट्स, दाभा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. विकास महादेव मेश्राम (वय ४५ रा. लष्करीबाग) …
Read More »कोतवाल भरती घोटाळा : मोबाइलवरून उत्तरे घेतल्याची आठ आरोपींनी दिली कबुली
महसूल विभागातर्फे कोतवाल पदाच्या रिक्त ६९ पदांसाठी आयोजित लेखीपरीक्षेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कॉपी केल्याप्रकरणी शनिवारी जालना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यातअाला. यातील आठ जणांना पोलिसांनी अटक केली असून दोघेफरार आहेत. अटक आरोपींनारविवारी न्यायालयात हजर केलेअसता, त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मोबाइलवरुन उत्तरघेतल्याची त्यांनी कबुली दिली.राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय व सरस्वती भुवन विद्यालयात शनिवारी दुपारी ३ ते ४.३० वाजेदरम्यान हे कॉपी …
Read More »22 व्यक्तींचा सेल्फी घेताना मृत्यू
विविध घटनांत नदी आणि तलावात स्नान करताना २२ जणांचा बुडून मृत्यू झाला. मागील २४ तासांतील ही आकडेवारी असून यातील बहुतांश दुर्घटना जीवितपुत्रिका सणासाठी स्नान करताना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दुर्घटनेबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसृत केलेल्या निवेदनानुसार भोजपूरमध्ये पाच, जहानाबादमध्ये चार, पाटणा आणि रोहतासमध्ये …
Read More »नागपूर जिल्ह्यातील गौण खनिज चौक्या ठरताहेत शोभेच्या
वाळू, मुरूम आदींसह गौण खनिजाची अवैधरीत्या होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणी महसूल व पोलिस विभागाच्या ‘गौण खनिज वाहतूक तपासणी नाका’ अशा चौक्या उभारल्या आहेत. मात्र उभारलेल्या चौकीत संबंधित विभागाचे कर्मचारी अमावस्या, पोर्णिमेलाच दिसतात. मोठ्या प्रमाणात सूरनदीच्या पात्रातून वाळूचोरी सुरू असून याकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे उभारलेल्या गौण खनिज तपासणीच्या चौक्या शोभेच्या ठरत आहेत. अवैधरीत्या होत असलेल्या …
Read More »सुप्रिया सुले के खिलाफ चुनाव लड़ेंगी अजीत पवार की पत्नी सुनेत्रा पवार
NCP संसद सुप्रियाताई के खिलाफ चुनाव लड़ेंगी? अजीतदादा की धर्मपत्नि सौ सुनेत्राताई पवार मुंबई। भारी अटकलों के बीच NCP सांसद सांसद सुप्रिया सुले ने PM मोदी का नाम लिए बगैर कहा कि दिल्ली की एक अदृश्य शक्ति उनके परिवार और महाराष्ट्र की राजनीति में दरार पैदा करने की कोशिश कर रही है। इसे लेकर NCP चीफ शरदचंद्र पवार और संसद …
Read More »भंडारा-नागपूर-अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे : फक्त टोलवसुलीवर भर
अत्याधुनिक मशिन्स, प्रचंड मनुष्यबळ वापरून तयार करण्यात आलेल्या भंडारा-नागपूर-अमरावती – अकोला राष्ट्रीय महामार्ग या विश्वविक्रमी रस्त्यावर अवघ्या दीड महिन्यातच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या मार्गाचे डांबरीकरण केवळ विश्वविक्रम नोंदविण्यासाठीच करण्यात आले का?असा सवाल वाहन चालकांसमोर उभा ठाकला आहे. पावसामुळे या मार्गाची अक्षरश: चाळण होऊ लागली आहे. गेल्या महिन्यात ७ जून रोजी अमरावती – अकोला राष्ट्रीय महामार्गावरील लोणी ते …
Read More »कांग्रेस के भ्रष्टाचार की काली करतूतों के सारे राज खोलेंगे?PM नरेंद्र मोदी का कथन
कांग्रेस के भ्रष्टाचार की काली करतूतों के सारे राज खोलेंगे?PM नरेंद्र मोदी का कथन टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट जोधपुर। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने राजस्थान की कांग्रेस सरकार पर भ्रष्टाचार, किसानों के साथ वादा खिलाफी, कानून व्यवस्था बनाये रखने मे लालफीताशाही एवं पेपर लीक माफिया पर अंकुश लगाने में विफल रहने का आरोप लगाते हुए कहा है कि भारतीय जनता …
Read More »यहां कद्दू लौकी के भाव बिक रहा कश्मीरी सेब? पहले 200 रुपए किलो था भाव
यहां कद्दू लौकी के भाव बिक रहा कश्मीरी सेब? महीना पहले 200 रुपए किलो था भाव टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट करौली । यहां कद्दू लौकी के भाव बिक रहा कश्मीरी सेब…एक महीने पहले 200 रुपए किलो था भाव सबसे महंगे फलों में यदि किसी फल का नाम आता हैं तो वह हैं सेब. लेकिन, यहीं महंगा फल सेब इन …
Read More »पॉर्नस्टार मिया खलिफा पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ
इस्रायल-पॅलेस्टाईन हमासने केलेल्या हल्ल्यामुळे दोन्ही भागात युद्धजन्य परिस्थिती सुरु आहे. तिसरे महायुद्ध सुरु झाल्याचे बोलले जात आहे. जगभरातून या घटनेवर प्रतिक्रिया येत आहेत. पॉर्नस्टार मिया खलिफाने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोठे विधान केले आहे. X वरील पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर केंद्रस्थानी आला आहे. शनिवारी सुरु झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे हा विषय चर्चेत आला आहे. हमासने केलेला …
Read More »केंद्रीय मंत्री गडकरी को धमकी देने वाले क्रिमीनल ने तार निगला? आरोपी डॉक्टर की निगरानी में
केंद्रीय मंत्री गडकरी को धमकी देने वाले क्रिमीनल ने तार निगला? आरोपी डॉक्टर की निगरानी में टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नागपुर में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के कार्यालय में धमकी भरे कॉल करने का आरोपी जेल में लोहे का तार निगल गया, लेकिन फिलहाल उसकी तबीयत ठीक है। पुलिस ने शनिवार को यह जानकारी दी। एक अधिकारी ने बताया …
Read More »
विश्वभारत News Website