निरंकारी मिशन पर्यावरण रक्षणार्थ दृढप्रतिज्ञ (जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष) जेव्हा आमच्या दूरदर्शी महापुरुषांनी ‘वसुधैव कुटुम्बकम’ या दोन अनमोल शब्दांचा उद्घोष केला तेव्हा त्यांनी निश्चितपणे मानवजात व प्रकृती यांच्या संयुक्त अस्तित्वाबाबत सकारात्मक दृष्टीकोन अंगिकारण्याचा सल्ला दिला, जो आपल्या अस्तित्वाचा आधार आहे. “विधात्याने निर्माण केलेल्या संपूर्ण सृष्टीची काळजी घेणे आमचे परम कर्तव्य आहे”. ही अनमोल वचने संत निरंकारी मिशनची आध्यात्मिक प्रमुख सद्गुरु …
Read More »‘चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्वाच्या नोंदी’ , रत्नागिरी वन विभागातर्फे आज महत्वपूर्ण वेबीनार
‘चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्वाच्या नोंदी’ रत्नागिरी वन विभागातर्फे आज महत्वपूर्ण वेबीनार चिपळूण : वन विभाग रत्नागिरी (चिपळूण) आणि मानद वन्यजीव रक्षक निलेश बापटयांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्वाच्या नोंदी’ या विषयावर महत्त्वपूर्ण वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (५ जून) सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजता हा वेबीनार संपन्न होईल. या निमित्ताने चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्वाच्या नोंदींतर्गत अभ्यासकांना आलेल्या अनुभवांची मांडणी केली जाणार आहे. कोकणची …
Read More »चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती कृती समितीने केला दारूबंदी रद्द करण्याचा निषेध
दारूबंदी लागू करा,व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करा…. चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती कृती समितीने केला दारूबंदी रद्द करण्याचा निषेध चंद्रपूर : येथील चंद्रपूर जिल्हा दारू मुक्ती कृती समिती चंद्रपूर तर्फे जिल्ह्यातील दारूबंदी राज्य शासनाने ठरविल्यानंतर गुरुदेव भक्तांनी त्याचा एकत्रितपणे येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निषेध नोंदविला यावेळी चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती कृती समितीचे जिल्हा प्रमुख व गुरुकुंज आश्रम मध्यवर्ती प्रतिनिधी विजय चिताडे,मध्यवर्तीती प्रतिनिधी …
Read More »वरोरा तालुक्यात उमेद महिला आणि ग्राम पंचायत यांचे समन्वयाने लसीकरण मोहीम यशस्वी…
वरोरा तालुक्यात उमेद महिला आणि ग्राम पंचायत यांचे समन्वयाने लसीकरण मोहीम यशस्वी… वरोरा – लसीकरणाची ग्रामीण भागात भीती असताना चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे मार्गदर्शनात गावागावात कोरोना प्रतिबंध लसीकरण 100% व्हावे यासाठी पावले उचलण्यात आली. तालुक्यात गटविकास अधिकारी यांना निर्देश देऊन गावागावात चांगले काम करणाऱ्या उमेद अभियानाच्या महिला व तालुका स्तरावरील कर्मचारी आणि ग्राम पंचायत यांची मदत …
Read More »स्वप्नील पिदूरकर आहेत तरी कोण ? ,अनेक तक्रारी नंतरही वरिष्ठ अधिकारी का करताय पाठराखन ?
स्वप्नील पिदूरकर आहेत तरी कोण ? (अनेक तक्रारी नंतरही वरिष्ठ अधिकारी का करताय पाठराखन ?) कोरपना(ता.प्र.):- चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे औद्योगिक शहर गडचांदूर येथील नगरपरिषद मागील दिड,दोन वर्षापासून सतत नाना कारणाणे चर्चेत आहे.याठिकाणी नेमके चालले तरी काय ? असा प्रश्न अनेकांना पडलेला दिसतोय.याठिकाणी कार्यरत असलेला मेकॅनिक इंजिनीअर स्वप्नील पिदूरकर याच्या विरोधात अनेक तक्रारी …
Read More »कोरपना तालुका राकाँतर्फे विकास कामांसाठी निधीची मागणी.
कोरपना तालुका राकाँतर्फे विकास कामांसाठी निधीची मागणी. (नगर विकास मंत्र्यांना भेटले शिष्टमंडळ.) कोरपना(ता.प्र.) चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना.प्राजक्त तनपूरे हे नुकताच एकदिवसीय दौऱ्यावर आले होते.यावेळी कार्यकर्त्यांसोबत चर्चेत मंत्री महोदयांनी पक्ष संघटना,विकास कामांविषयी आढावा घेतला.दरम्यान कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळातर्फे बल्लारपूर येथे मंत्री महोदयांची भेट घेऊन निवेदन देण्यात आला.कोरपना नगरपंचायत येथील सिमेंट काँक्रीट रस्ते,शादीखाना बांधकामासाठी १ कोटी,येथील ५ वार्डात ग्रिन …
Read More »खतांचा जूना साठा नवीन दराने विकल्यास संबंधितांवर कारवाई – पालकमंत्री वडेट्टीवार
खतांचा जूना साठा नवीन दराने विकल्यास संबंधितांवर कारवाई – पालकमंत्री वडेट्टीवार Ø अधिका-यांना बांधावर जावून ‘शेतकरी संवाद’ करण्याच्या सुचना Ø पालकमंत्र्यांकडून शेतक-यांची विचारपूस व बियाणांचे वाटप Ø इतरही विषयांचा घेतला आढावा चंद्रपूर,दि.4 जून : खरीप हंगामाला पुढील आठवड्यापासून सुरवात होत आहे. यावर्षी मान्सूनही चांगला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांना उच्च प्रतीचे बियाणे व खते वेळेवर मिळणे गरजेचे …
Read More »पालकमंत्र्यांच्या हस्ते अद्ययावत रुग्णवाहिकांचे लोकार्पण
पालकमंत्र्यांच्या हस्ते अद्ययावत रुग्णवाहिकांचे लोकार्पण चंद्रपूर दि. 4 जून:- कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आरोग्य सुविधा तत्परतेने उपलब्ध व्हाव्यात व रुग्णांना वेळेत इतर ठिकाणी हलविणे सोयीचे व्हावे, यासाठी शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता अद्ययावत अशा 7 रुग्णवाहिका आरोग्य विभागाला उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पूजन व हिरवी झेंडी दाखवून जिल्हा पोलिस ग्राऊंड येथे …
Read More »गत 24 तासात 327 कोरोनामुक्त,150 पॉझिटिव्ह तर 5 मृत्यू
गत 24 तासात 327 कोरोनामुक्त,150 पॉझिटिव्ह तर 5 मृत्यू चंद्रपूर, दि.4 जून: गत 24 तासात जिल्ह्यात 327 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 150 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 5बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. आज (दि.4) एकूण 4184 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 150 पॉझिटिव्ह तर 4034 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. बाधित आलेल्या 150 रुग्णांमध्ये …
Read More »सोमवारपासून अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत , निर्बंधामध्ये शिथिलता
सोमवारपासून अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत Ø निर्बंधामध्ये शिथिलता चंद्रपूर दि. 4 जून:- राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात कमी होत असल्याने शासनाच्या सुचनेप्रमाणे जिल्ह्यात कडक/प्रतिबंधात्मक निर्बंधास काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवार दि. 7 जूनपासून अत्यावश्यक तसेच बिगर अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील. …
Read More »