Breaking News

Vishwbharat

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटली

मनपा क्षेत्रात 19 हजार 566 रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटली चंद्रपूर, ता. १३ : शहरात मे महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, आतापर्यंत 19 हजार 566 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मागील 24 तासात ३०० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. १३ मेपर्यंत एकूण एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची …

Read More »

मनपाच्या परिचारिकांना मिळणार सुट्यांचे वेतन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले आश्वासन

मनपाच्या परिचारिकांना मिळणार सुट्यांचे वेतन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले आश्वासन परिचारिका दिनानिमित्त कौतुक सोहळा चंद्रपूर, ता. १३ : चंद्रपूर शहरात कोरोनाचे संकट आल्यापासून रुग्णसेवा देण्यासाठी महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या परिचारिका रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहेत. मागील वर्षभरापासून त्या कोणतीही सुटी न घेता सेवाकार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी आठवडाभरात सुट्यांचे वेतन दिले जाईल, असे आश्वासन महापौर राखी संजय कंचर्लावार …

Read More »

हळद लागवडीसाठी प्रगती बियाण्यांचा वापर करावा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

हळद लागवडीसाठी प्रगती बियाण्यांचा वापर करावा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन Ø  “कुरकुमीन” या घटकाचे प्रमाण जास्त Ø  पीक विविधतेसाठी  हळद हा एक चांगला पर्याय Ø  कमी कालावधीत हातात येणारे नगदी पीक चंद्रपूर दि. 12 मे : मागील खरीप हंगामामध्ये जिल्हा वार्षिक  नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात हळद बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.  यामध्ये  एकूण 148 शेतकऱ्यांमार्फत 250 एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. …

Read More »

गत 24 तासात 1540 कोरोनामुक्त, 1049 पॉझिटिव्ह तर 39 मृत्यू

गत 24 तासात 1540 कोरोनामुक्त, 1049 पॉझिटिव्ह तर 39 मृत्यू आतापर्यंत 61,516 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 11,682 चंद्रपूर, दि. 12 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1540 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1049 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 39 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 74 हजार 363 …

Read More »

महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक या राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे

चक्रीवादळ वळले, पण मुसळधार पावसाची शक्यता पुणे,- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले असले, तरी त्याचा फटका आता महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्ट्यांना बसणार नाही. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हे चक्रीवादळ मान्सूनसाठी मात्र पोषक असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असून, ते ओमानच्या दिशेने …

Read More »

परिचारीका दिनी हंसराज अहीर यांचे व्दारा परिचारीका भगिनींचा सन्मान

परिचारीका दिनी हंसराज अहीर यांचे व्दारा परिचारीका भगिनींचा सन्मान परिचारीकांची सेवा ही महानतेची प्रतिक चंद्रपूरः- परिचारीकांचे रूग्णसेवेतील कार्य नेहमीच अत्यंत महान राहीले आहे. त्यांच्या या सेवाकार्याचे ऋण चुकविने कुनालाही शक्य नाही. कोरोनाच्या संकटकाळात अत्यंत   धिरोदात्तपणे, कर्तव्यपरायणतेने रूग्णांची सातत्याने सेवा करीत राष्ट्रकार्यात योगदान देणाऱ्या तमाम परिचारीका पुज्यनीय असून त्यंाच्या या अविरत रूग्णसेवेच्या ऋणाचा सन्मान करने हे सर्वांचे आद्यकर्तव्य असल्याची भावना …

Read More »

चला जाणून घेऊया ”म्युकोर मायकोसिस बद्दल” – डॉ. मंगेश गुलवाडे 

चला जाणून घेऊया ”म्युकोर मायकोसिस बद्दल” – डॉ. मंगेश गुलवाडे  म्युकोर मायकोसिस हा बुरशीजन्य [फंगस ] संसर्ग रोग आहे,श्यकतो हा रोग ‘म्युकोरेल्स’ या फंगस मुळे होतो.    आज आपण कोविड  १९ या महामारीच्या रोगविरोधात लढत आहोत. या रोगविरोधात लढतांना कोविड पश्चात दुष्परिणाम व उपचार याचा देखील विचार करावा लागणार आहे. कोविड च्या रोगांसाठी वापरण्यात येणाऱ्या बऱ्याच औषध समूहापैकी  स्टिराइड्स  चा देखील वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे.   आणि यामुळेच रुग्णांची प्रतिकार शक्ती देखील कमी होत आहे याचाच  दुर्भाग्यपूर्ण फायदा बुरशी [फंगस] घेतात  व आपले ब्रस्तान मांडतात. नाकाच्या सर्दीवाटे हि बुरशी नाकामध्ये सायनस मध्ये फुफुसामध्ये तोंडामध्ये डोळ्यापासून  ते मेंदूपर्यंत पोहचते. या बुरशीच्या संसर्गाचा वेग सर्वाधिक असून उपचारासाठी कमी वेळ मिळतो. लवकर निदान झाले तर औषोधोपचाराने इलाज होऊ शकतो , जर उशीर झाला तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊ शकते. डोळ्यांशी संसर्ग पोहचल्यास त्यांना कायम स्वरूपाची इजा होऊ शकते व अंधत्व देखील येऊ शकते.बऱ्याचदा डोळे काढण्याची देखील गरज पडू शकते हा संसर्ग मेंदूपर्यंत पोचल्यास उपचार करणे दुरापास्त  होते व रुग्ण दगावू शकतो. रिक्स फॅक्टर्स –  खालील रोग सोबतीला असल्यामुळे म्युकोर मायकोसिस ची लागण लवकर होते हायपरटेन्शन मधुमेह  …

Read More »

परिचारिका: स्वर्गातील परी की रणरागिनी?.    

परिचारिका: स्वर्गातील परी की रणरागिनी?.                     जगातील सर्व नर्सेसना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.आज म्हणजे १२ मे ला हा लेख प्रसिद्ध झाला पाहिजे होता.त्यादुष्टीने मी तो लिहत होते.नर्स ची दिवटी म्हणजे फिक्स नसते.गरज पडली तेव्हा हजर राहावे लागते.सोबतच्या सहकार्यावर रुग्ण सेवेचा त्राण वाढत आहे हे माहित असल्यावर ही मला शांत झोप लागणे …

Read More »

नळ योजनेच्या विहिरीचे छत कोसळल्याने मजुराचा मृत्यू

मूल- नदी काठावर बांधलेल्या नळ योजनेच्या विहिरीचे छत कोसळल्याने पुंडलिक मराठे नामक मजुराचा विहिरीत पडून मृत्यू झाला ही घटना तालुक्यातील केळझर येथे बुधवार, 12 मे रोजी सकाळी घडली. मूल तालुक्यातील केळझर येथेे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने 1980-81 मध्ये गावापासून अडीच किलोमिटर अंतरावरील अंधारी नदीवर 50 फुट खोल विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते. नळ योजनेकरिता बांधण्यात ही आलेली विहिर आणि …

Read More »

कोविड-19 संदर्भात तक्रांरींच्या निराकरणासाठी समिती गठीत,बेड उपलब्धता, देयके व व्यवस्थेबाबत तक्रारी जाणून घेणार

कोविड-19 संदर्भात तक्रांरींच्या निराकरणासाठी समिती गठीत बेड उपलब्धता, देयके व व्यवस्थेबाबत तक्रारी जाणून घेणार चंद्रपूर दि. 10, कोविड-19 संदर्भात बेड उपलब्धता, खाजगी कोविड रूग्णालयाकडून आकारली जाणारी देयके, रूग्णालय व्यवस्था, कोविड रूग्णांवर होणारे उपचार इ. कोविड संदर्भात कोरोना रूग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती …

Read More »