Breaking News

Vishwbharat

कोरोना आणि वसुंधरा

चीन देशातून पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे़ अनेकांना त्याची लागण झाली असून, हजारोंना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत. जगातील बोटावर मोजण्याइतपत देश त्यापासून मुक्त राहिले आहेत़ अनेक देशांत ‘लॉकडाऊन’(टाळेबंदी) करण्यात आली आहे़ महत्त्वाचे उद्योगधंदे, कारखाने, कंपनी बंद ठेवण्यात आल्या आहेत़ सर्वसामान्य नागरिकांसह कामगारांना, मजुरांना, शासकीय कर्मचाºयांना (अत्यावश्यक सेवा वगळता) घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे़ …

Read More »

बघा बालवैज्ञानिक हिमांशूने काय बनवले…

नागपूर, २१ मे बालवैज्ञानिक हिमांशू राजेंद्र चौरागडे याने आपल्या कल्पकतेने सेन्सर डिव्हाईस तयार केले असून, हिंगणा एमआयडीसीतील एका कंपनीकडून कॉंन्टॅक्ट-लेस हँड सॅनिटाईझर मशिनमध्ये त्याचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कंपनीसह अन्य एका उद्योगाकडून सुमारे दोन हजार डिव्हाईस तयार करण्याची संधीही मिळाली आहे. सरस्वती विद्यालयातील इयत्ता आठवीतील हिमांशूने लहान वयातच मोठे यश गाठल्याने त्याचे कौतुक होत आहे. राजेंद्र चौरागडे …

Read More »

आपण देशभक्ताचे पुत्र : राहुल गांधी

नवी दिल्ली,२१ मे आपण  देशभक्ताचे पुत्र असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. माझे वडील खरे देशभक्त, उदारमतवादी आणि परोपकारी होते. अशा वडिलांचा पुत्र असल्याचा मला अभिमान आहे. पंतप्रधान असताना त्यांनी देशाला विकासाच्या दिशेने नेले. त्यांच्या दूरदृष्टीने …

Read More »

देशात २५ मेपासून टप्प्याटप्प्याने विमानसेवा, कडक नियमावली

नवी दिल्ली,२१ मे देशामध्ये येत्या सोमवारपासून टप्प्याटप्प्याने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे. एअरपोर्ट अथोरिटी आफ इंडिया अर्थात एएआयकडून विमान प्रवासाबाबत एसओपी जारी केले आहे. एएआयने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ संचालकांना प्रवासी टर्मिनलमध्ये येण्याआधीपासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सामानाच्या सॅनिटायझेशनसाठी देखील व्यवस्था करावी लागेल. प्रवास करताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन …

Read More »

तब्बल ५० रेल्वेगाड्या धावतील एकट्या मुंबईकडे

मुंबई,२१मे चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर १ जूनपासून रेल्वेसेवा अंशत: सुरू होणार आहे. सुरुवातीला विशेष २०० गाड्या १ जूनपासून धावणार आहेत. यातील ५० गाड्या एकट्या मुंबईकडे येणाºया आणि जाणाºया असतील. विशेष म्हणजे त्या श्रमिक गाड्या व्यतिरिक्त आहेत, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी येत्या १ जूनपासून रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. दररोज २०० विना वातानुकूलित (नॉन …

Read More »

सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास महावितरण मोफत बदलून देणार

नागपूर : महावितरणकडून राज्यभरात कार्यान्वित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील तीन किंवा पाच एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप तांत्रिक बिघाडासह वादळी पाऊस, गारपिट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नादुरुस्त झाल्यास ते पूर्णपणे मोफत दुरुस्त करून किंवा बदलून देण्यात येणार आहे. सध्या राज्यात वादळी पाऊस व गारपिटीचा धोका आहे. अनेक ठिकाणी वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला आहे. यामध्ये सौर कृषिपंप किंवा …

Read More »

निलेश राणे आदित्य ठाकरेंवर घसरले

⭕ निलेश राणे आदित्य ठाकरेंवर घसरले ⭕ पुणे : ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )पुणे : कोरोनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू असताना मोबाईलमध्ये व्यस्त असलेले आदित्य ठाकरे यांना प्रोटोकॉल कळत नाही. त्यांना प्रोटोकॉल कुणीतरी समजावून सांगा, अशी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. यांना कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य नाही, बालिश बुद्धीचे …

Read More »

पिंपरी चिंचवडमध्ये दीड महिन्याच्या चिमुकल्यासह चार वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात

⭕ पिंपरी चिंचवडमध्ये दीड महिन्याच्या चिमुकल्यासह चार वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात ⭕ पुणे : ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) पिंपरी चिंचवड : कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातचं सर्वांचं मनोबल वाढवणारी एक सकारात्मक घटना शहरात घडली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कोरोना बाधित दीड महिन्याच्या …

Read More »