वर्धा : प्रतिनिधी सचिन पोफळी :- कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उध्दभवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले होते सुमारे पाच महिन्यापासून राज्यामध्ये लॉकडाऊन सुरु असल्याने जिल्ह्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांची कामे पूर्णपणे बंद आहेत बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही त्यामुळे दैनंदिन जीवनातील मुलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते बांधकाम कामगारांची …
Read More »हिंगणघाट तालुक्यातील संपूर्ण पिक नष्ट झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रूपये हेक्टरी मदत करा – आमदार समीर कुणावार
जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना मागणी हिंगणघाट : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून हिंगणघाट व समुद्रपुर तालुक्यासह जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक संपूर्ण नष्ट झाले असून त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे पेरणीच्या सुरूवातीला सुध्दा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे.पेरलेले बियाणे उगवले नव्हते तसेच अनेक शेतकऱ्यांना दुब्बार पेरणी सुध्दा करावी लागली होती आणि आता …
Read More »थरारक :- उर्जानगर येथे पाच वर्षीय चिमुकलीला केले बिबट्याने ठार.
काल सायंकाळी बिबट्याने चिमुकलीला तिच्या आई समोरून उचलून झुडपात नेले व ठार केल्याने सर्वत्र शोककळा! चंद्रपूर प्रतिनिधी :- येथील महाओष्णीक विद्युत केंद्राच्या वसाहतीत काल सायंकाळी 6.45 वाजताच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात लावण्या उमाशंकर धांडेकर (५) या मुलीचा मृत्यू झाला.उमाशंकर धांडेकर हे वीज केंद्रातील औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत आहे. सायंकाळी त्यांची मुलगी लावण्या खेळत असताना तिथे बिबट आला व हल्ला केला. ही …
Read More »दुचाकी अपघातात एस.टी वाहनचालकाचा मृत्यू
गोंडपिपरी तालुक्यातील घटना गोंडपिपरी-:चेतन मांदाडे – गोंडपीपरी ते खेडी कामाला मंजुरी मिळाली असून दिड वर्षांपासून रोड च्या एका बाजूला ३ फूट नाली चुकीच्या पद्धतीने कंत्राटदाराने खोदली आहे.दिड वर्षांपासून काम बंद अवस्थेत आहे.रस्त्यावर दिशादर्शक यंत्र नाही.त्यामुळे दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या खाली दुचाकी उतरली व अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.तर एक जण गंभिर जखमी झाला.ही घटना तालुक्यातील वढोली खराळपेठ च्या मधोमध बुधवारी …
Read More »दुचाकी अपघातात एस.टी वाहनचालकाचा मृत्यू
*गोंडपिपरी तालुक्यातील घटना* गोंडपिपरी-:चेतन मांदाडे गोंडपीपरी ते खेडी कामाला मंजुरी मिळाली असून दिड वर्षांपासून रोड च्या एका बाजूला ३ फूट नाली चुकीच्या पद्धतीने कंत्राटदाराने खोदली आहे.दिड वर्षांपासून काम बंद अवस्थेत आहे.रस्त्यावर दिशादर्शक यंत्र नाही.त्यामुळे दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या खाली दुचाकी उतरली व अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.तर एक जण गंभिर जखमी झाला.ही घटना तालुक्यातील वढोली खराळपेठ च्या मधोमध बुधवारी दि(२६) …
Read More »राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेचे मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आयोजन
गोंडपिपरी(चेतन मांदाडे) : देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे कोणतेही कार्यक्रम घेण्यास शासनाकडून परवानगी नसल्याने नवेगाव येथील कवी अमोल मेश्राम आणि राणी मेश्राम यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवशी राज्यस्तरीय ऑनलाइन काव्य स्पर्धेचे आयोजन केले.या स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल ११४ कवीनी सहभाग नोंदवला. गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथील अमोल मेश्राम आणि राणी मेश्राम यांची मुलगी बुद्धम्मी हीचा पहिला वाढदिवस आठ ऑगस्ट ला होता. सध्या कोरोनाचा …
Read More »संविधानाचा अपमान करणाèया प्रविण तरडे याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा चे पोंभुर्णा पोलिस स्टेशन ला निवेदन पोंभुर्णा :- भारतीय संविधानाचा अपमान करणारा प्रविण तरडे याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका पोंभुर्णा ठाणेदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. भारताची राज्यघटना देशासाठी सर्वोच्च आहे.याचा मान राखणे प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य आहे.मात्र दिग्दर्शक प्रविण तरडे यानी भारतीय संविधानावर गणपतीची स्थापना केली आहे.भारतीय संविधानानुसार संविधान व …
Read More »August 27, 2020
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F08%2FChandradhun-27-Aug.-20.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »दहेगाव गोसावी , तुळजापुर रेल्वे या गांवी बस सेवा सुरू करावी विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने एस टी प्रबंधक यांना देण्यात आले निवेदन
वर्धा:-सचिन पोफळी-जिल्हा प्रतिनिधी:- दहेगाव गोसावी , तुळजापुर रेल्वे या गांवी बस सेवा सुरू करावी गावा शेजारी धपकी,चारमंडळ , जुनोना या गावाला वर्धा डेपोच्या बस सेवा सुरू आहे . तसेचं बोडसुला , हमदापुर सिंदी रेल्वे या गांवी हिंगणघाट डेपोच्या बस सेवा सुरू आहेत . परंतु आमच्या गांवाला दहेगांव गोसावी , तुळजापुर रेल्वे या गांवाला अजुन बस सेवा नाही आहे.वारंवारं बस सेवेची …
Read More »जिल्ह्यात आज 10 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद,30 रुग्ण कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू
वर्धा :- बुधवारी 209 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले, त्यामध्ये 10 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहे.तर आज एकूण 243 व्यक्तींंना आयसोलेशन मधून सुट्टी देण्यात आली.सध्या 437 लोक आयसोलेशन मध्ये दाखल आहेत.बुधवारी 209 नवीन स्वाँँब्स चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. आज आढळून आलेल्या दहा रुग्णांंमध्ये हिंगणघाटातील संत गोमाजी वॉर्ड येथील रहिवासी 60 वर्षीय पुरुष, वर्धा येथील सानेवाडी येथील 51 वर्षीय पुरुष, …
Read More »
विश्वभारत News Website