ब्रम्हपूरी : नागपूरजवळ असल्यामुळे येणार्या नागरिकांची संख्या लक्षात घेता ब्रम्हपुरी तालुक्यातील कोरोना चाचण्या वाढविण्यात याव्यात, अशी सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार यांनी तालुकास्तरीय अधिकार्यांची ब्रम्हपुरी येथे बैठक घेऊन कोरोना आजारासंदर्भातील आढावा घेतला. या बैठकीला उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नगराध्यक्ष रिता उराडे, मुख्याधिकारी मंगेश वासेकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुभाष खिल्लारे, तहसीलदार …
Read More »25 Aug 20
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F08%2FChandradhun_25_Aug._20.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »नाते आपुलकीचे संस्थेने दिला कु.मयुरीस शिक्षणासाठी मदतीचा हात
चेतन मांदाडे /प्रतिनिधी गोंडपिपरी -: सकाळ वृत्तपत्रात दि.17 जुलैला *शेतात रोवणी करताना मिळाली गोड बातमी* ह्या मथळ्याखाली *कु.मयुरी टेकाम,गोंडपीपरी* येथील विद्यार्थिनीच्या यशाची यशोगाथा प्रसिद्ध केली होती,आक्सापुरातील या विध्यार्थीनीच्या घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही बारावीच्या परीक्षेत 78% गुण घेत कुंदोजवार महाविद्यालयातुन प्रथम येण्याचा मान पटकावला! आदिवासी कुटुंबातील मुलीने मिळविलेल्या यशाचे अनेकांनी कौतुक केले पण म्हणतात ना पाठीवर थाप देणारे तर बरेच …
Read More »पोंभुर्णा येथील श्रध्दा व भक्तीचा सुगंध पोहचला राजधानी मुंबईत
चंद्रपूर ( रिपोर्टर) : सुप्रसिध्द क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि अभिनेते सोनू सूद यांच्या उपस्थितीत ही अगरबत्ती सिध्दीविनायकाला अर्पण करण्यात आली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असताना त्यांनी पाचही अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्याआधी श्री सिध्दीविनायकाचे दर्शन घेवूनच सादर केले आहेत. श्री सिध्दीविनायकावरची त्यांची श्रध्दा या अगरबत्तीच्या माध्यमातुन बाप्पाच्या चरणी अर्पण होत आहे. पोंभुर्णा येथील अगरबत्ती प्रकल्पातून उत्पादीत होणारी अगरबत्ती देशासह जगभर …
Read More »करोनावरील लस कधी येणार?; मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर
पुणेः ‘करोनावरील प्रतिबंधात्मक लस येण्यास डिसेंबर महिना उजाडणार असल्याने आणखी चार महिने असेच काढावे लागणार आहेत. आगामी काळात विविधधर्मिय सण असल्यानं पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यामुळे गर्दी अपरिहार्य असली तरी नागरिकांनी गाफील राहू नये,’ असा सूचनावजा इशारा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. पुण्यातील सीईओपी कोव्हिड १९ रुग्णालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले त्यावेळी ते बोलत होते. पुण्यात …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आजारामुळे एकाचा मृत्यू , आज (दि.23ऑगस्ट) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 94 नवीन कोरोना बाधीत
चंद्रपूर,दि.23ऑगस्ट( रिपोर्टर) : कोरोना आजार दिवसेंदिवस जिल्ह्यात कहर करीत असून दि.22 ऑगस्टचा सायंकाळी चंद्रपूर येथील बाजार वार्डातील 55 वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला.मृतकाचे स्वब अहवाल 19 ऑगस्ट रोजी कोरोना पोसिटीव्ह आला होता. त्याचा नागपूर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात आता पर्यंत 15 मृत्यू झाले असून यात तेलंगणा एक व बुलढाणा जिल्ह्यातील एक मृत्यू आहे. जिल्ह्यात आज 24 तासात …
Read More »कोरोनाचे विघ्न दूर कर आमदार किशोर जोरगेवार यांचे विघ्नहर्ता श्री गणेशाला साकडे आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी बाप्पा विराजमान
चंद्रपूर( रिपोर्टर) : चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरीही आज गणेशजींचे आगमन झाले असून कोरोनाचे संकट पाहता अगदी साध्या पद्धतीने विधिवत रित्या त्यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहे. यावेळी विघ्नहर्त्याला कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे साकडे आमदार किशोर जोरगेवार यांनी घातले. आज चंद्रपुरात शांततेत मात्र भक्तिमय वातावरणात घरगुती गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यंदा कोरोनाचे सावट पाहता अगदी …
Read More »खुशखबर! राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना वाढीव बिलात मिळणार सूट; राज्य सरकारचा प्रस्ताव तयार
मुंबई ( रिपोर्टर) : लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना वीज बिलाचा शॉक बसला. वाढीव आलेल्या वीजबिलाच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. ही बाब लक्षात घेत राज्य सरकार वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त असलेल्या राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार १ हजार कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. ऊर्जा विभागाने अर्थ विभागाशी चर्चा …
Read More »विसर्जनासाठी २० कृत्रिम तलाव व निर्माल्य कलश सज्ज
चंद्रपूर : शनिवारी गणेशचतुर्थीला श्रीगणेशाचे आगमन झाले असून यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर असल्याने उत्सव साजरा करताना दिशानिर्देशांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. गणेशोत्सवासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे पूर्ण तयारी करण्यात आली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गणेशमूर्ती विसर्जनप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी २० कृत्रिम तलाव तसेच २० निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली आहे. शहरात दीड दिवसाचा, पाच दिवसाचा तसेच १० दिवसांच्या गणपतींचे विसर्जन …
Read More »अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन गायींचा मृत्यू
गोंडपिपरी : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणार्या एका अग्यात वाहनाने धडक दिल्याने दोन गायींचा मृत्यू झाला.काही वेळापुर्वीच जुन्या नगरपंचायतीसमोर मुख्य मार्गावर हि घटना घडली. गोंडपिपरीत सध्या हायवेचे काम सूरू आहै.त्यामुळ एका बाजूनच वाहतूक सूरू आहे. अशात काही भरधाव वेगान वाहन चालवितात. त्यावर कुणाचच नियंत्रित नसल्यान गंभीर स्थीती निर्माण झाली आहे, आज रात्री आठ वाजता मद्यधुंद अवस्थेत वेगान येणाऱ्या कारने मार्गावर असणाऱ्या …
Read More »