[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F10%2Fchandradhun_13_Oct._2020.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी तालुका व शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांनी आमदार दादाराव केचे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ फलक झळकवित आर्वी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन तहसीलदार चव्हाण यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनविण्याबाबत निवेदन दिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात …
Read More »माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करणे नागरीकांच्या हाती — दिलीप उटाणे
महात्मा गांधी १५१ वी जयंती शताब्दी महोत्सव सांगता वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कोवीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा व आरोग्य कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत असे असले तरी कोरोणावर लस किंवा हमखास तोडगा निघत नाही त्यावर संपूर्ण नियंत्रण येई पर्यत आता जीवनशैलीमध्ये काही बदल करने आवश्यक झाले आहे . जो पर्यत नागरिक माझे कुटुंब माझे जबाबदारी अंतर्गत आरोग्य तपासणीत योग्य …
Read More »उमेदच्या 10 लाख महिला रस्त्यावर उतरणार; मुकमोर्चातुन सरकारचा निषेध नोंदविणार
🔸 मुकमोर्चातुन सरकारचा निषेध नोंदविणार 🔸 दिनांक 12 ऑक्टोबर ला राज्यातील 10 लाख महिला मुकमोर्चा काढून शासनास जाब विचारणार चंद्रपूर : महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने अभियानाला जोडलेल्या 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. शासनाकडून मिळणारा निधी …
Read More »वर्धा: कोरोना दिलासादायक बातमी: जिल्ह्यात आज 40 कोरोनाबाधित, 116 कोरोनामुक्त तर 0 मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.11 : आज 348 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 40 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा कुठल्याही रुग्णांंचा मृत्यू झाला नाही.आजची कोरोना संदर्भात आकडेवारी पाहता जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे. तसेच जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 161 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -160 तर इतर आजारामुळे मृत्यू- 1 चा …
Read More »११ ऑक्टोंबर २०२०
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F10%2Fchandradhun_11_Oct._2020.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »शेतमाल विक्रीवर शेतकऱ्यांना बोनस देणारी “जय सरदार” पहिली शेतकरी उत्पादक कंपनी – नरेंद्र नाईक
बुलढाणा : मलकापूर ( बो) :- आज घडीला संपूर्ण भारत देशात एकूण दहा हजार पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होत आहेत. अशीच एक कंपनी बुलढाणा जिल्ह्यात कृषि विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था द्वारा तयार करण्यात आली जय सरदार कृषिविकास शेतकरी उत्पादक कंपनी मागील 5 वर्षांपासून कार्यरत आहे. या कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कामे …
Read More »जुनापाणी चौक ते शिवाजी चौक नुतनीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूर यांना खासदार तडस यांनी लिहले पत्र
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- वर्धा लोकसभा क्षेत्रातील ग्रामपंचाय पिपरी ( मेघे ) व नगर परिषद हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा च्या माध्यमातुन रस्ते विकासाचे कार्य प्रगतीपथावर आहे.परंतु अद्यापर्यंत सदर कामाच्या अंतर्गत येणारे अप्रोच रस्ते , विद्युतीकरण , डिवाइडर तथा इत्यादी आवश्यक असलेले रस्ते सुरक्षा विषयक कामे पुर्ण न केल्याने असंख्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आणी यासाठी आतापर्यंत खासदार रामदास तडस …
Read More »१० ऑक्टोंबर २०२०
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F10%2Fchandradhun_10_Oct._2020.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »९ ऑक्टोंबर २०२०
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F10%2Fchandradhun_09_Oct._2020.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »