वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- सोमवार दि.5 : आज 508 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 74 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 4 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा –पुरुष 72, 65 हिंगणघाट – पुरुष 63) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 143 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -142 तर इतर आजारामुळे …
Read More »हाथरस येथील पीडितेला न्यायमिळण्याकरिता राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करावा : आमदार प्रतिभाताई धानोरकर
हाथरस येथील पीडितेला न्यायमिळण्याकरिता राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करावा : आमदार प्रतिभाताई धानोरकर चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात सत्याग्रह आंदोलन चंद्रपूर : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील दलित तरुणीवरील अत्याचाराचे वास्तव दडवू पाहणाऱ्या उत्तरप्रदेशातील योगी सरकारला विरोधी पक्ष, माध्यमे आणि जनतेच्या दबावासमोर झुकावे लागते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या गावामध्ये जात तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यूपी पोलिसांच्या चौकशीवर …
Read More »कोरोना आजाराने मयत झालेले वर्धा पोलीस घटकातील पोलीस व यांच्या वारसास पन्नास लाख रुपयाचा धनादेश प्रदान
वर्धा जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :- वर्धा जिल्हा पोलीस दलातील पोलीस स्टेशन दहेगाव येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार श्री विलास शंकरराव बालपांडे यांचे दिनांक ०२.०९.२०२० रोजी कोरोना या आजाराने दुखद निधन झाले होते. कोरोना आजाराने कर्तव्यावर हजर असतांना एखादया अधिकारी/कर्मचारी यांचा मृत्यु झाल्यास त्यांचे वारसास पन्नास लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय आहे. शहिद झालेल्या पोलीस कर्मचाÚयाच्या वारसांना त्यांचे …
Read More »महात्मा गांधीजीच्या विचाराने खेडयांकडे वाटचाल करणे काळाची गरज, खासदार रामदास तडस
वर्धा :- हिंगणघाट: मानवसेवा हीच ईश्वरसेवा असल्याची महात्मा गांधी यांची शिकवण होती. गावाकडे चला असा संदेश दिला होता. गांधींचे हे विचार आजही सुसंगत ठरतात. ग्रामराज्याशिवाय रामराज्याची संकल्पना साकार होणार नाही. त्यासाठी आपल्या नियोजनाची दिशा ग्रामीण भागाकडे केंद्रित करणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा निधी ग्रामपंचायतींना दिला जातो. वित्त आयोगाद्वारे ग्रामपंचायतीस लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारावर मोठा निधी …
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 84 कोरोनाबाधित, 96 कोरोनामुक्त तर 6 मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.4 : आज 473 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 84 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 49 पुरुष तर 35 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 6 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये सेलू- पुरुष 45, देवळी- महिला 60, 48, वर्धा – महिला 46, 80, समुद्रपूर -पुरुष 51) यांचा समावेश असून …
Read More »आज पासुन हॉटेल, रेस्टॉरंट ग्राहकांसाठी 50 टक्के क्षमतेने सुरु तसेच हॉटेल्स, लॉज 100 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्यास परवानगी
ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना निर्बंधाविना वाहतुकीस परवानगी वर्धा : सचिन पोफळी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लोकडाऊन मूळे अनेक दिवसांपासून बंद असलेले हॉटेल, रेस्टॉरंट, फुडकोर्ट्स 5 ऑक्टोबरपासून ग्राहकासाठी 50 टक्के क्षमतेसह खुली करण्यास राज्यशासनाने जारी केलेल्या अनलॉक आदेशानुसार परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल सुद्धा उद्यापासून सुरू करण्यास जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आदेश दिले आहेत. राज्यातील कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार वर्धा जिल्ह्यात 31 ऑक्टोबर …
Read More »हाथरस घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या वर्धेतील विविध पुरोगामी सामाजिक संघटनेची महामहिम राष्ट्रपती यांना निवेदनातुन मागणी
वर्धा प्रतिनिधी :- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तीची जिभ कापण्यात आली . माणेचे हाड मोडण्यात आले . तेव्हा पासुन ती तरुणी मुत्यु शय्येवर होती . हा मंगळवार दिनांक २९ रोजी दिल्ली च्या सफरदजंग रुग्णालयात या तरुणीचा मुत्यु झाला . मुत्युनंतरही तीच्या वर अत्याचार होतच राहीले आणि उत्तर प्रदेश च्या योगी सरकारने या मुलीच्या कुंटुबीयांना …
Read More »SBI ग्रामसेवा प्रकल्पाचा साहित्य हस्तांतरण सोहळा संपन्न
वर्धा : सचिन पोफळी :- SBI ग्रामसेवा प्रकल्प दिलासा संस्था घाटंजी यांच्या अंतर्गत गेल्या 3 वर्षांपासून महात्मा गांधींच्या संकल्पनेतील आदर्श गावाची संकल्पना घेऊन SBI ग्रामसेवा प्रकल्प आर्वी तालुक्यातील पांजरा , बोथली, सुकळी, भादोड, उमरी , या गावांमध्ये काम केले यामध्ये 30 सप्टेंबर ला हा प्रकल्प पूर्ण झाला यामध्ये गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 अक्टोबर ला प्रकल्पाचा साहित्य हस्तांतरण सोहळा प्रकल्पातील …
Read More »नागपूर – औरंगाबाद मंजूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा -माजी खा.अनंत गुढे यांची मागणी
वर्धा :- जिल्ह्यतील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. नागपूर ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग वर्ध्यापासून खूपच खड्डेमय झाला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग वर्धा,अमरावती,वाशिम,मालेगाव ह्या जिल्ह्यातून जात असून ह्या मार्गावरून प्रचंड मोठया प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत आहे.त्यामुळे केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा.श्री नितिन गडकरी यांनी हा रस्ता मंजूर केला आहे.ह्या रस्त्याचे लवकरच चौपदरीकरणाचे काम सुरू होईल असे विधान वर्ध्याचे खा.श्री …
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 57 कोरोनाबाधित, 42 कोरोनामुक्त तर 2 मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शनिवार दि.3, आज 414 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 57 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 90 पुरुष तर 43 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 2 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये ( सेलू पुरुष 71,65 वर्षें ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 134 झाली असून यामध्ये कोरोनामुळे …
Read More »