Breaking News

Vishwbharat

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 57 कोरोनाबाधित, 42 कोरोनामुक्त तर 2 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शनिवार दि.3, आज 414 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 57 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 90 पुरुष तर 43 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 2 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये ( सेलू पुरुष 71,65 वर्षें ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 134 झाली असून यामध्ये कोरोनामुळे …

Read More »

महात्‍मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त दीपोत्‍सव : दिव्यांच्या रोशनाईने उजळले वर्धा

महाराष्‍ट्र व राजस्‍थानच्या राज्‍यपालांकडून दीप प्रज्ज्वलन Ø पालकमंत्री सुनील केदार, खासदार  रामदास तडस,जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी हिंदी विश्वविद्यालयात केले दीपोत्सवाचे उदघाटन Ø कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांची संकल्पना          वर्धा,जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी:-  दि. 03 ऑक्‍टोबर 2020 :  काळानुरूप  महात्‍मा गांधीचे विचार आपल्यासाठी अधिकच प्रासंगिक होत आहेत. गांधीजी हे धर्म, पंथ आणि देशाच्या सीमांपलीकडे  सर्व जगाकरिता सर्वमान्‍य नेता होते. त्यांनी आपल्या जीवन प्रवासातून  सत्‍य व अहिंसा …

Read More »

ओंजळ नव्या प्रकाशाची बहुद्दशीय संस्थाद्वारा आयोजित शायनिंग स्टार कोचिंग क्लासेसमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गांधी जयंती निम्मीत शायनिंग स्टार कोचिंग क्लासेस येथे कार्यक्रम करण्यात आला . दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा महात्मा गांधीजी यांची151 वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.. 2 ओक्टोबर 2020 सत्याग्रह व आंदोलनाच्या अहिंसत्मक च्या माध्यमातून देशाला स्वतंत्र्य मिळवुन देणारे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती . महात्मा गांधी यानी असे म्हटले होते की तुम्ही मला कैद …

Read More »

जनभावना लक्षात घेऊन अमृत योजनेचे काम तातडीने पुर्ण करण्याचे नियोजन करावे, खासदार रामदास तडस यांच्या अधिका-यांना सुचना

वर्धा: शहर विकासाच्या दृष्टीकोणातून केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरामध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून भूमिगत जलवाहिनी व मलवाहिनीचे काम सुरु आहे. कंत्राटदाराच्या सुरुवातीपासूनच नियोजनशुन्य कारभार मुळे शहरातील १ लाख ३ हजार वर्धेकरांना या खोदकामानमुळे वेठीस धरले आहे. या कामामुळे अनेक अपघात झाले असुन एका मुलाचा मृत्यु झालेला आहे, अमृत योजना मल्ल निस्सारच्या कामामुळे वर्धेकर नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. झालेले रस्ते …

Read More »

श्रेय घेण्यासाठी अपूर्ण कामाचे लोकार्पण – आमदार डॉ.पंकज भोयर यांचा आरोप

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी महाआघाडी सरकारने कामाचे श्रेय घेण्यासाठी अपूर्ण कामाचे लोकार्पण केले. असा आरोप आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केला आहे. आमदार डॉ. भोयर म्हणाले की, भाजपच्या शासनकाळात तत्कालीन वित्तमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम विकास आराखडयाला कोटयवधी रूपयांचा निधी दिला.  या  निधीतून सेवाग्राम-पवनार-वर्धा येथे  अनेक विकासकामे सुरू करण्यात आली. याकरिता वेळोवेळी …

Read More »

आघाडी सरकारने सेवाग्राम विकास आराखडयाला एकही रुपयाचा निधी न देता श्रेय लाटण्यासाठी लोकार्पन कार्यक्रम, खासदार रामदास तडस यांचा आरोप

दिनांक 20/04/2013 सेवाग्राम विकास आराखडा संनियत्रण समितीची स्थापना. * दिनांक 01/10/2016 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी सेवाग्राम विकास आराखडयाला रु. 266 कोटी प्रशासकीय मान्यता दिली. * दिनांक 22/11/2016, 22/09/2017, 01/02/2018, 04/01/2019, 06/03/2019, 17/09/2019 रोजी आवश्यकतेनुसार भाजपा सरकारने सेवाग्राम विकास आराखडयाला निधी वितरीत केला. वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- महात्मा गांधी तसेच …

Read More »

भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा शहर तर्फे मेणबत्त्या पेटवून हातरस पीडित मुलीला श्रद्धांजली देत या घटनेचा करण्यात आला तिव्र निषेध

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा शहर तर्फे स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर अध्यक्ष मोहित उमाटे यांच्या उपस्थितीत मेणबत्त्या पेटवून हातरस पीडित मुलीला शोक व्यक्त करित श्रद्धांजली देण्यात आली व या घटनेचा निषेध करण्यात आला. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेली घटना स्वीकारता येत नाही, संपूर्ण देशात आंध्रप्रदेश आणि तेलंगणासारखा दिशा कायदा लागू करावा  अशी प्रतिकीया युवती शहर …

Read More »

भारतीय महिला फेडरेशन व आयटकच्यावतिने हाथरस घटनेच्या निषेधार्थ जिल्हा कचेरी समोर निदर्शने

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- उत्तर प्रदेश च्या हाथरस येथील १९ वर्षीय मनीषा वाल्मिकी या तरूणीवर सामुहिक बलात्कार करुन तिची जीभ छाटण्यात आली, मणक्याचे हाड मोडले…. आणी काल या वाघीणीने जीव सोडला. तिच्या मृत्यूनंतर ही तीच्यावर अत्याचार होतच राहीले व  भाजपच्या योगी सरकारने या मुलीच्या कुटुंबीयांना घरात कोंडुन बळजबरीने तिच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली.. कुलदीप सेंगर पासुन ऊत्तरप्रदेशात अशा असंख्य घटना …

Read More »

वीरशैव मोक्षधामसाठी जागा उपलब्ध करून द्या – शिवा संघटनेची निवेदनातून मागणी

वर्धा जिल्हा प्रतिनिधी,सचिन पोफळी :- येथील वीरशैव लिंगायत समाजासाठी मोक्षधामसाठी जागा उपलब्ध करून द्यावी याकरीता आज दि.1 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी श्री.विवेक भीमनवार यांना शिवा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.गेल्या अनेक वर्षांपासून येथील वीरशैव मोक्षधाम जागेची प्रक्रिया रखडली आहे. प्रशासनाच्या वतीने मध्यंतरी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.पण मंजूरी नंतर व निधी उपलब्ध झाल्या नंतर सुद्धा काम रखडल्यामुळे आज पुन्हा जिल्हाधिकारी …

Read More »

आमदार दादाराव केचे यांचे मंडप डेकोरेटर, साऊंड व बिछायतदारांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांच्याकडे आर्वी मंडप डेकोरेटर, साऊंड व बिछायत असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी कोरोना महामारीमुळे सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना शासनाने स्थगिती दिल्याने गेल्या सहा महिन्यांपासून टेन्ट, मंडप, कॅटरिंग, बँक्वेट हॉल, डी. जे. साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक इत्यादी सेवा देणारे लाखो लोक प्रभावित होऊन आर्थिक अडचणीत आल्याने मानसिक तणावाखाली असल्याबाबतचे गाऱ्हाणे मांडले. …

Read More »