वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गांधी जयंती निम्मीत शायनिंग स्टार कोचिंग क्लासेस येथे कार्यक्रम करण्यात आला .
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा महात्मा गांधीजी यांची151 वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली..
2 ओक्टोबर 2020 सत्याग्रह व आंदोलनाच्या अहिंसत्मक च्या माध्यमातून देशाला स्वतंत्र्य मिळवुन देणारे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती .
महात्मा गांधी यानी असे म्हटले होते की तुम्ही मला कैद करु शकता पण माझ्या मनाला नाही तारुण्य हे विकासावर वियज मिळवण्यासाठी आहे…असे ते नेहमी आपल्या विचारातून सांगत असे. आणि आज ते विचार समजून घेण्याची अत्यंत गरज आहे .
बापूंचे विचार त्यांचे व्याख्यान विद्यार्थिनी आपल्या भाषणातुन दिले त्यानी सुद्धा आपले मत मांडले .तसेच प्राजक्ताताई मुते यानी सुद्धा आपले विचार मांडले…..
तसेच गांधी पुतळा येथे विद्यार्थ्यांनी व औंजळ संस्थाच्या सदस्यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळयाजवळ जाऊंन प्रतिमेला माल्यार्पण सुद्धा केले…
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून औंजळ संस्थाच्या अध्यक्षा प्राजक्ताताई मुते, सारंग नेवारे, सौरभ श्रीवस्तव , प्रगती मुते ,लक्ष्मी पाल, अर्शिया बेग , दिप्ती चौहान इत्यादी उपस्थित होते.

ओंजळ नव्या प्रकाशाची बहुद्दशीय संस्थाद्वारा आयोजित शायनिंग स्टार कोचिंग क्लासेसमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी
Advertisements
Advertisements
Advertisements