Breaking News

भारतीय महिला फेडरेशन व आयटकच्यावतिने हाथरस घटनेच्या निषेधार्थ जिल्हा कचेरी समोर निदर्शने

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- उत्तर प्रदेश च्या हाथरस येथील १९ वर्षीय मनीषा वाल्मिकी या तरूणीवर सामुहिक बलात्कार करुन तिची जीभ छाटण्यात आली, मणक्याचे हाड मोडले….
आणी काल या वाघीणीने जीव सोडला. तिच्या मृत्यूनंतर ही तीच्यावर अत्याचार होतच राहीले व  भाजपच्या योगी सरकारने या मुलीच्या कुटुंबीयांना घरात कोंडुन बळजबरीने तिच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली..
कुलदीप सेंगर पासुन ऊत्तरप्रदेशात अशा असंख्य घटना मुख्यमंत्री योगीच्या काळात सतत घडत आहे. यांचा तिव्र निषेध करण्यासाठी  . संपूर्ण देशात  १ आँक्टोबर  रोजी  *भारतीय महिला फेडरेशन  व आयटक महिला संघटना  च्यावतिने वर्धा जिल्हाधिकारी कार्यालया समोर  दुपारी ३.ते ४  वा. निदर्शने करुन   मा.राष्ट्रपती व पंतप्रधान यांचे नावाने  जिल्हाधिकारीमार्फत निवेदन देण्यात आले*
त्या आधी बोरगांव मेघे  आयटक कार्यालरया समोर दुपारी  २ वा निदर्शने करुन हाथरस घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला ,
*मनिषा वाल्मीकी यांच्या हत्यारांना फासी द्यावे*
*उत्तर प्रदेश येथे कायदा वसुव्यवस्था बिगडलेली असून तात्काळ  राष्ट्रपती शासन लागू करावे* . अशी मागणी करण्यात आली
आयटकचे राज्य उपाध्यक्ष  दिलीप उटाणे जिल्हा संघटक  असलम पठाण सुरेश गोसावी गजेन्दा सुरकार  विनायक नन्नोरे प्रफुल डुकरे राजेश रामटेके दत्तू दरने  भारतीय महिला फेडरेशन वंदना कोळणकर मैना उईके  अल्का भानसे शुभांगी बांगळे  ज्योती फुलझले  कल्पना कांबळे ज्योती शेंडे निर्मला सातपुडके गोदावरी राउत वनिता फुलबांधे रंजना डफ सुवर्णा कोपरकर सविता अवथळे आशा अटनेरकर मिनाक्षी म्हैसकर रेखा जिवने जयश्री गिरडकर रंजीता सुरकार  .वर्धीनी संघटना मुख्य संघटक किरण मंदेले पंधरे जिल्हा अध्यक्ष साधना झपाटे सुकेशिनी जुनघरे संध्या उघडे पुजा भगत ज्योती पंधराम सविता भगत यांची उपस्थिती होती.

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *