महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातुन वर्धा जिल्हयातील माती विभागातील 10 व गादी विभागातील 6 कुस्तीपटूंना मानधनाचे वाटप वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- हिंगणघाटः भारत सरकारने क्रीडा व युवक कल्याण क्षेत्रात आमुलाग्र पणे बदल करुन विविध लोकप्रीय योजना भारत सरकारच्या माध्यमातून प्रारंभ केलेला आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात खेला इंडीयाच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ सर्व खेळाडूंना मिळणार आहे त्यामुळे सर्व स्तरातील खेळाडूना क्रीडाक्षेत्राचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येईल, वर्धा जिल्हयामध्ये जिल्हा क्रीडा कार्यालया अंतर्गत खेलो इंडीयांच्या माध्यमातुन तिन …
Read More »महात्मा गांधींची 151 वी जयंती एक आठवडाभर साजरी होणार
Ø 2 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचे ई लोकार्पण Ø गांधी विचार धारेवर आधारित विविध वेबिनारचे आयोजन वर्धा: जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती 2 ऑक्टोबरला साजरी होणार आहे. 21 व्या शतकातही महात्मा गांधींचे विचार प्रस्तुत आहेत. कोरोनामुळे आपल्याला भव्यदिव्य कार्यक्रम करता येत नसला तरी त्यांचे विचार जगभर पोहचविणे आणि जगभरात त्यांच्या …
Read More »लग्नाच्या अवघ्या ४ महिन्यातच पूनमची गळफास घेऊन दुर्दैवी आत्महत्या,आत्महत्या नसून हत्या – वडिलांचा आरोप
खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मृतक पूनमच्या वडिलांची मागणी वर्धा प्रतिनिधी : हिंगणघाट : प्राप्त माहितीनुसार जवळच्या कुटकी येथील पूनम रामचंद्र उमाटे या (२०) वर्षीय कुमारिकेचा विवाह हिंगणघाट येथील विशाल डहाके यांच्या सोबत १६ मे रोजी लॉकडाऊनचे काळात मंदाबाई हरिदास डहाके यांच्या हिंगणघाट येथिल निवासस्थानी सर्व आप्तेष्टांच्या हजेरित संपन्न झाला होता. दिनांक १८ सप्टेंबर रोजी अवघ्या ४ महिन्यातच पूनमने गळफास घेऊन …
Read More »भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा शहर व भारतीय जनता युवती विभाग तर्फे बेघर निवारा पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी
वर्धा प्रतिनिधी :- भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा शहर व भारतीय जनता युवती विभाग तर्फे मोहित उमाटे यांच्या नेतृत्वात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती बेघर निवारा येथे फळ व बिस्किट वाटप करून साजरी करण्यात आली.महामंत्री राहुल करडे व नगरसेवक अभिषेक त्रिवेदी यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यर्पण करण्यात आले व बेघर निवारा येथे फळ व बिस्किट वाटप करण्यात आले. यावेळी युवती प्रमुख नूपुर सुरपाटने व …
Read More »शुल्लक कारणावरून चाकूने भोसकून केले गंभीर जखमी
दोन्ही आरोपींना पोलिसांनी केले अटक वर्धा :- समुद्रपुर:तालुक्यातील मंगरुळ गावात शुल्लक कारणावरून वाद घालून दोद्यांनी एकाला चाकूने भोसकून जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीला आली आहे.या संबंध गिरड पोलीसांनी अवद्या काही तासांतच दोन्ही आरोपींना अटक केली आहे. जखमीचे नाव शत्रुघ्न विठ्ठल भोयर वय २५ वर्ष तर आरोपीचे नाव तुळशीराम मंगरुजी भोयर ५६ वर्ष व त्यांचा मुलगा नागेश तुळशीराम भोयर १९ …
Read More »वर्धा : कोरोना मुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘ मोहिम यशस्वी करा – मुख्यमंत्री
Ø नागपूर विभागातील पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद Ø कोरोना आजार संदर्भातील सर्व वैद्यकीय प्रस्ताव मान्य केले जातील* वर्धा प्रतिनिधी : दि. 27 : महाराष्ट्रातील आरोग्य संदर्भातील वस्तुस्थितीचा नकाशा तयार करण्यासाठी, नेमकी स्थिती स्पष्ट होण्यासाठी, पर्यायाने महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्यासाठी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘मोहीम यशस्वी करायची आहे. महाराष्ट्राला आरोग्य साक्षर करणाऱ्या या मोहिमेत प्रत्येक घटकाने हिरिरीने सहभागी व्हावे, असे …
Read More »वर्धा : क्रिमीन कोंगो होमोरेजिक फिव्हरचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये दिसल्यास पशुपालकांनी काळजी घ्यावी : पशुसंवर्धन अधिकारी सौ.प्रज्ञा डायगव्हाणे
Ø गोचिडाद्वारे जनावरांमध्ये होते संक्रमण Ø बाधित जनावरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होतो संसर्ग वर्धा प्रतिनिधी :- ,दि 27:- गुजरात राज्यातील बोताड व कच्छ याजिल्हयांमध्ये क्रिमीन कोंगो होमोरेजिक फिव्हरचा(Crimean Congo Hemorrhagic Fever -CCHF) या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये झाल्याचे आढळुन आले आहे. हा रोग झुनोटिक स्वरुपाचा म्हणजे जनावरांपासुन माणसांना होणारा रोग असुन जिल्ह्यातील पशुपालकांनी काळजी घेण्याचे आवाहन पशु संवर्धन अधिकारी प्रज्ञा डायगव्हाणे यांनी केले आहे. या रोगाचा …
Read More »माझे कुंटूंब माझी जबाबदारी अभियानात आतापर्यंत पथकांनी 92 हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी
वर्धा प्रतिनिधी :- राज्य शासनाने 15 सप्टेंबर पासुन 25 ऑक्टोंबर पर्यंत माझे कुटूंब माझी जबाबदारी हे जनजागृती अभियान दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे.अभियानांतर्गत शहर व गावपातळीवर आरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या पथकामार्फत गृहभेटी देऊन सर्वेक्षण करीत आहे.दरम्यान आतापर्यंत जिल्हयातील 603 पथकामार्फत 25 हजार 415 गृहभेटी देऊन 92 हजार 690 व्यक्तीची तपासणी करून त्यांच्याशी आरोग्यासंदर्भात काय काळजी घ्यावी याबाबत संवाद साधण्यात आला. संपूर्ण जगाला कोरोना …
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 106 कोरोनाबाधित, 94 कोरोनामुक्त तर 3 मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.27 रोजी आज 520 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 106 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 69 पुरुष तर 37 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 3 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये ( समुद्रपूर पुरुष 50, हिंगणघाट महिला 65, आष्टी पुरुष 69 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 115 …
Read More »आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट – माझे कुटुंब माझी मोहीम *नागरीकांंनी न घाबरत योग्य माहीती द्यावी -दिलीप उटाणे
वर्धा प्रतिनिधी :- प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूर येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून कुटुंबातील सदस्या सोबत आतंरव्यक्ती संवाद करुन घरातील सदस्यांना सर्दी ताप खोकला आहे काय? *इन्फ्यारेड थरमा मिटर* व्दारे ताप . व *पल्स आँक्सीमिटर* व्दारे शरिरातील आँक्सिजन पातळी तपासणी करण्यात येत आहे .जर एकाद्या व्यक्तीच्या रक्तातील आँक्सिजन ९५ % पेक्षा कमी असल्यास साभाव्य …
Read More »
विश्वभारत News Website