वर्धा प्रतिनिधी :- वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलिंग, पार्टी, ट्रीट या सर्व पाच्छात्य संस्कृतीला फाटा देत आपल्या जन्मदिवशी दि. 21/09/2020 ला समाजातील वंचितांकरिता काहीतरी मदत करून त्यांचे जगणे सुकर व्हावे या संकल्पनेतून जनक्रांती सेनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रसाद कोडगीरवार यांनी अनाथालयात साजरा केला त्यांचा जन्मदिवस. आसमंत स्नेहालय या अनाथालयात पालकाविना असलेले ४० बालके व 2 म्हातारे यांचे शिक्षण व पालनपोषण संचालक श्री शिवाजी …
Read More »नविन शेतीविषयक कायदयामुळे शेतक-यांना नवसंजीवनी प्राप्त होणार – खासदार रामदास तडस
* एमएसपी व कृषी उत्पन्न बाजार समिती हे घटक पुर्वीप्रमाणे 100 टक्के अबाधीत राहणार. * विरोधकांनी विधेयकाचा अभ्यास न करता भ्रम तयार करु नये. नवी दिल्ली: काल जी शेतीविषयक विधेयके लोकसभेनंतर राज्यसभेने मंजूर केली, ती ऐतिहासिक स्वरुपाची असुन शेतक-यांच्या आयुष्यात क्रांती व सकारात्मक बदल करणारी आहे. कायदा केल्याशिवाय कोणत्याही बाबतीत बदल घडवता येत नाही. जुन्या राज्यकत्र्यांनी शेतक-यांच्या हितार्थ फक्त भाषणबाजी …
Read More »वर्धा ( कोरोना ब्रेकिंग )वर्धा जिल्ह्यात 1 ऑगस्ट पर्यंत 21 हजार लोकांना झाला होता कोरोनाचा संसर्ग —– सेरो सर्वेक्षणाच्या अभ्यासात आले समोर
Ø संसर्गाचे प्रमाण 1.50 टक्के Ø जिल्हा प्रशासनाच्या कठोर अंमलबजावणीमुळे समूह संसर्ग झाला नाही. वर्धा, दि 21 (जिमाका) :- वर्धा जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था आणि जिल्हा आरोग्य विभागातर्फे ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या प्रतिपिंडे सर्वेक्षणात अनेक नवीन बाबी समोर आल्या आहेत. यात सर्वात महत्वाचे म्हणजे वर्धा जिल्ह्यात 1 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष पुष्टी झालेले कोविड -19 चे केवळ 205 रुग्ण होते मात्र त्याचवेळी सुमारे 21,000 लोकांना कोरोनाचा संसर्ग …
Read More »जिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू
सम्पूर्ण चन्द्रपुर जिल्हात 7 दिवासा साठी जनता कर्फ्यू चंद्रपूर: जिल्हा व शहरात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 8 हजाराच्या जवळपास आलाय. शिवाय मृतांच्याही आकड्याने शंभरी पार केली आहे. अश्या स्तिथीत रुग्णांचे होत्साते हाल, खाजगी व शासकिय रुग्णालयांची अवस्था, कोरोना योध्देच कोरोनाग्रस्त होण्याचे वाढते प्रमाण, नागरिकांची बाजारात वाढणारी गर्दी, संसर्गातून कोरोनाची वाढलेली संख्या व इतर सर्व बाबींचा …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात २४ तासात 274 कोरोनाबाधित आढळले, जिल्ह्यात संख्या 8090
चंद्रपूर जिल्ह्यात २४ तासात 274 कोरोनाबाधित आढळले चार कोरोना बधितांचा मृत्यू, नवीन 274 रुग्ण, जिल्ह्यात संख्या 8090 बरे झालेले : 4627 ऍक्टिव्ह रुग्ण : 3345 मृत्यू : 118 (चंद्रपूर 111) चंद्रपूर(दि.21सप्टेंबर):- आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 274 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 8 हजार 90 वर पोहोचली आहे. यापैकी 4 हजार 627 जण …
Read More »महाराष्ट्र राज्याला देशी गाय व म्हैस विकास व संरक्षणासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत रु. 6896.78 लक्ष प्राप्त
खासदार रामदास तडस यांच्या लोकसभा प्रश्नाला केन्द्रीय मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी राज्य मंत्री डाॅ. संजीव कुमार बलीयान यांचे उत्तर प्राप्त खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत उपस्थित केला अतारांकित प्रश्न 1560 वर्धा/दिल्ली: महाराष्ट्रात शेतक-यांसाठी दुग्धव्यवसाय किंवा पशुपालन हा आता केवळ जोडधंदा उरला नसून तो शेतक-यांचा एक प्रमुख व्यवसाय बनला आहे. राज्यातील देशी प्रजाती गायी-म्हशींची दूध उत्पादकता वाढवणे शेतक-यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत …
Read More »डॉक्टरांकडून रुग्णांच्या लुटीबद्दल जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली नाराजी व्यक्त !
सांगली येथील कार्यक्रमात नाम. जयंत पाटील यांचे डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह ! सांगली : कोरोना संसर्गाच्या भीतीने डॉक्टरांकडून रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत नाहीत. अनेक ठिकाणी रुग्ण आत आणि डॉक्टर बाहेर, अशी स्थिती आहे. यामुळे मृत्यूदरात वाढ होत आहे. ही स्थिती अशीच सुरू राहिल्यास रुग्णालयांच्या बिलांसह डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट करावे लागेल, असे मत सांगलीचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त …
Read More »21 सप्टेंबर 2020
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F09%2Fchandradhun_21_sept_2020.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 115 कोरोनाबाधित तर 3 मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.20 रोजी आज 439 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 115 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 70 पुरुष तर 45 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 3 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (समुद्रपूर पुरुष 72, वर्धा पुरुष 72 , पुलगाव महिला 70 )यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 89 …
Read More »इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीला मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव आंतर विभागीय समिती (आईडीसी) समितीच्या रिपोर्टवर अवलंबून
खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला आरोग्य व कुंटुंब कल्याण राज्यमंत्री श्री. अश्विनीकुमार चौबे यांचे उत्तर खासदार रामदास तडस यांनी अतारांकित प्रश्न संख्या 1093 अंतर्गत उपस्थित केला मुद्दा. इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीला मान्यता देण्याबाबत प्रश्न लोकसभेत दिल्ली/वर्धा: मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथी या संघटनेने व इतर अनेक जणांनी या चिकित्सा पद्धतीला मान्यता मिळावी व हे शास्त्र जनमान्य हावे यासाठी …
Read More »
विश्वभारत News Website