[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F09%2FD.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »जिल्ह्यात 24 तासात 245 बाधित
बाधितांची एकूण संख्या 7524 उपचार सुरु असणारे बाधित 3134 24 तासात चार बाधितांचा मृत्यू चंद्रपूर: आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 245 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 7 हजार 524 वर पोहोचली आहे.यापैकी 4 हजार 281 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 134 बाधितांवर उपचार सुरू आहे. यापैकी, होम आयसोलेशनमध्ये …
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 117 कोरोनाबाधित तर 6 मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शनिवार दि.19 रोजी आज 526 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 117 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 74 पुरुष तर 43 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 6 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा- पुरुष 63, 68,78, पुलगाव पुरुष 70, 78, आर्वी महिला 72 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू …
Read More »“माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेचा कन्नमवार ग्राम येथे आज शुभारंभ
घरी येणाऱ्या आरोग्य पथकांला आजाराची खरी माहिती द्यावी – जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे वर्धा प्रतिनिधी :- दि 19 :- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लवकर निदान केल्यास संशयीत रुग्ण तसेच अति जोखमीच्या रुग्णांना तात्काळ संदर्भसेवा मिळून औषधोपचार मिळतील आणि मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल. तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांमुळे पसरणारा संसर्ग थांबवता येईल. यासाठी जिल्हयातील नागरीकांनी कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या …
Read More »रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांची नियमीत माहिती उपलब्ध करुण देण्याकरिता प्रशासनाने कार्यवाही करावी – खासदार रामदास तडस
चाचण्या वाढविण्याकरिता जनजागृती मोहिम राबविण्याच्या प्रशासनाला सुचना उत्स्र्फुत जनसहभागातुन कोविड महामारीला अटकाव करणे शक्य नाही वर्धा जिल्हा प्रतिनिधी : वर्धा जिल्हयातील कोविड-19 महामारीचा प्रकोप दिवसंदिवस वाढत चाललेला असुन नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. एकाएकी वाढत चाललेली रुग्णसंख्या ही सर्वासाठी चिंतेची बाब असुन प्रशासनाने आगामी काळाचा विचार करुन सोईसुविधा व कोविड सेंटरची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे या सोबतच उत्स्र्फुत …
Read More »वर्धा :- माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमावर आशा गटप्रवर्तक यांचा बहिष्कारचा निर्णय
वर्धा प्रतिनिधी :- कोरोणा काळात स्वताच्या कुटुंबाची पर्वा नकरता योध्दा म्हणून काम करणाऱ्या आश गट प्रवर्तक यांना वेठबिगारीची वागणूक शासन प्रशासन देत असून आपल्या हक्कासाठी *आशा गट प्रवर्तकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रशासना कडे वारंवार विनंती केल्या परंतु शासन प्रशासन योग्य न्याय देत नसल्यामुळे नाईलाजाने शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असे मत गटप्रवर्तक …
Read More »September 19, 2020
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F09%2FCHANDRADHUN-19-SEPT.20.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »19 सप्टेंबर 2020
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F09%2FCHANDRADHUN_19_SEPT.20.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसा निमित्य तहसील कार्यालयात सॅनिटायझर मशिनचे लोकार्पण
🔹माजी अर्थ,नियोजन,वन तथा पालक मंत्री आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा पुढाकार कोरपना(दि.18सप्टेंबर):-भारताचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदिजीं यांच्या वाढदिवसा निमित्य कोरपना तालुक्यातील कोरोनाच्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधित उपाय म्हणून तहसील कार्यालयात सैंनिटायझेर मशीनची गरज लक्षात घेता श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष ता कोरपणा व भाजपचे शहर अध्यक्ष सतिश उपलेंचवार यांनी नवनिर्वाचित चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा.देवराव भाऊ भोंगळे यांना मागणी केली. …
Read More »दुर्गा बचत गटाच्या अध्यक्षा हर्षा ठाकरे यांच्यावर गुंतवणूकदार सरक्षण अधिनियम अंतर्गत कारवाई करा
🔺जवळपास ४ लाख ७५ हजार रुपयांनी फसवणूक झालेल्या बचत गटाच्या महिलांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली तक्रार चंद्रपूर(दि.18सप्टेंबर):-दुर्गा महिला बचत गट अध्यक्षा हर्षा ठाकरे ह्या महिलांनी आपल्या सहकारी बचत गटातील सदस्य महिलांचे गुंतवलेले जवळपास ४ लाख ७५ हजार रुपये परस्पर बैंक मधून काढून गुंतवणूकदार महिलांची फसवणूक केल्याने आपल्या हक्कासाठी त्या महिलांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. सन २०१० ते …
Read More »