Vishwbharat

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.18सप्टेंबर) रोजी 24 तासात 303 कोरोना बाधिताची नोंद – दहा कोरोना बाधितांचा मृत्यू

🔺चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 7279 🔺जिल्ह्यात आतापर्यंत 105 बाधितांचे मृत्यू  चंद्रपूर(दि.18सप्टेंबर):-आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 303 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 7 हजार 279 वर पोहोचली आहे.यापैकी 4 हजार 106 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 68 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात 24 तासात 10 बाधितांचा …

Read More »

ब्रम्हपुरी तील उमेद कर्मचाऱ्यांचे तहसीलदारा मार्फत थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

🔹स्वयंसहायता समुहांची मुख्यमंत्री यांना 4 लाख पत्रे,45 लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या अभियानात खोडा ब्रम्हपुरी(दि.18सप्टेंबर):- आज तालुक्यातील उमेद अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी ब्रम्हपुरी चे तहसीलदार श्री. विजय पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे 45 लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या केंद्रपुरस्कृत उमेद अभियानाच्या अमलबजावणीत कुठलाही बदल करु नये तसेच चुकीचे आकलन करुन कर्मचाऱ्यांच्या सेवेचे खासगीकरण करण्याचा मनसुबा हानून पाडण्यासाठी राज्यभरातील स्वंयसहायता …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : वर्धा :- आज जिल्ह्यात कोरोनाबाधित 170 तर मृत्यू 7

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शुक्रवार दि.18 रोजी आज 600 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 170 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 110 पुरुष तर 60 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा- पुरुष 67, महिला 65, 64, हिंगणघाट पुरुष 80, 51, 63, पुलगाव पुरुष 39  ) यांचा समावेश असून जिल्ह्यात …

Read More »

बेरोजगारांसाठी जिल्हास्तरीय आनलाईन मेळावा, 21,22 व 23 सप्टेंबरला होणार ऑनलाईन पध्दतीने निवड प्रक्रिया

वर्धा दि.18 : कोरोना कोवीड 19 च्या प्रादूर्भावामूळे  अनेकजण  बेरोजगार झालेत. पण आता अनेक कारखाने, कंपन्यात कामगारांची चणचण भासू लागली आहे. नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असल्यामुळे बेरोजगेारांच्या हाताला काम मिळणार आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांचे माध्यमातून ऑनलाईन रोजगार मेळावा 21, 22 व 23 सप्टेंबरला ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. इच्छक …

Read More »

खेळाडूंनी प्रगती करीत असतांना सेवाभाव जपणे गरजेचे खासदार रामदास तडस

भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्य भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘‘सेवा सप्ताह’निमीत्य वर्धा जिल्हयातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळांडूचा गौरव समारंभ वर्धा: भारताचे लोकप्रीय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी नरेंद्र मोदी हे एक ‘लोकनेते’ आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या नुसार प्रत्येक घटकाकरिता उपक्रम व योजना राबवीत …

Read More »

आर्वी-तळेगांव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 347 अ चे प्रलंबीत विकास कार्य केन्द्र सरकार नोव्हेंबर 2021 पर्यंत पुर्ण करणार खासदार रामदास तडस यांच्या लोकसभा प्रश्नाला केन्द्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे उत्तर

* आर्वी तळेगांव या रेंगाळलेल्या कामाचा मुद्दा संसदेत उपस्थित * विद्यमान ठेकेदाराचा कंत्राट रद्द करुन नविन निविदा प्रक्रिया लवकरच पुर्ण होणार. दिल्ली/वर्धा: वर्धा जिल्हयातील आर्वी तळेगांव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 347 अ चे निर्माण कार्य अनेक महिन्यापासुन प्रलंबीत आहे. या कामाचा त्रास प्रत्येक प्रवाश्याला होत असुन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी लोकसभे मध्ये अतारांकित …

Read More »

वर्धा:- कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती उपल्बध करून देणारी व्यवस्था करण्यात यावी- सलुन ब्युटी पार्लर असोसीएषन वर्धा जिल्हा

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती उपल्बध करून देणारी व्यवस्था  उभारण्यात यावी या मागणीचे निवेदन सलुन ब्युटी पार्लर असोसीएषन वर्धा जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच खासदार रामदासजी तडस व आमदार डॉ.पंकज भोयर यांना देण्यात आले. उपरोक्त विषयान्वे सलुन ब्युटी पार्लर असोसीएशन वर्धा जिल्ह्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की कोव्हिड सेंटरमध्ये …

Read More »

आंबेडकरी विचारवंत प्रा. सुशीला मूल-जाधव यांचे निधन

 नागपूरः ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत, लेखिका प्रा. सुशीला मूल -जाधव (वय ८१) यांचे बुधवार, १६ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास स्थानिक कामठी मार्गावरील व्हिनस हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. प्रा. मूल-जाधव या काही दिवसांपासून नागपूर येथे राहत होत्या. २९ ऑगस्ट रोजी कोव्हिड-१९ आजारामुळे त्यांना कामठी मार्गावरील आशा …

Read More »

नव – नियुक्त पोलीस अधीक्षक अरविंद साळवे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावतील काय ?

चंद्रपूर : एकेकाळी चंद्रपूर – यवतमाळ जिल्हा हा कोळसा तस्करी व त्यातून होणाèया गोळीबार, खून, गुन्हेगारी व टोळी युद्धामुळे पंचकोशीत प्रसिध्द होते. मात्र कोळसा खाणीत सुरक्षा कडक झाली व कोळसा तस्करीत नियंत्रण आले. असे म्हणतात की एक दरवाजा बंद तर दुसरा उघडतो तसेच काही या तस्करां सोबत झाले कोळसा बंद झाले असतांना चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीच्या निर्णयामुळे तस्करांच्या हातात सोन्याची अंडी …

Read More »

वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर नवे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांची वर्धेत बदली

वर्धा : राज्याच्या गृह विभागाने २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे काल सांयकाळी १७ सप्टेंबर रोजी आदेश पारीत केले . वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर प्रशांत होळकर यांची बदली करण्यात आली आहे . प्रशात होळकर सध्या अमरावती येथे पोलीस उपायुक्त ( मुख्यालय ) पदावर कार्यरत आहे.यापुर्वी मुंबई मध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावरुन त्यांची बदली अमरावती येथे झाली होती , …

Read More »