Vishwbharat

महाराष्ट्र सरकारने ई-पास बद्दल केन्द्रसरकारच्या सुचनांचे पालन करावे, खासदार रामदास तडस यांची मागणी

रामदास तडस - वर्धा खासदार

वर्धा: कोविड-19 महामारीच्या कार्यकाळात सुरुवातीला भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने व्यक्तींना व सार्वजनिक परिवहन सेवेला ई-पास अनिवार्य केलेला होता. कालातंराने 29 जुलै 2020 रोजी केन्द्रीय गृह मंत्रालयाने आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवासाकरिता अनिवार्य असलेला असलेला ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु महाराष्ट्र सरकारने दिनांक 03 आॅगस्ट 2020 रोजी अंतरजिल्हा व अंतरराज्य प्रवासाकरिता संपुर्ण महाराष्ट्र राज्यात केन्द्रसरकारच्या निर्णयाचे अमलबजावणी न करता ई-पास …

Read More »

खोडमाशी मुळे उध्वस्त झालेल्या सोयाबीन पिकाला पंचवीस हजार रुपयाची हेक्टरी मदत शासनाने करावी – आमदार दादाराव केचे यांची मागणी

आमदार व कृषी विभागाने केली शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी. आर्वी:- कोरणा संसर्ग आजारामुळे व संचारबंदी यामुळे शेतकरी पुरता मोठा कुटीस आलेल्या असतानाच कसेबसे शेतातील पीक उभे केले मात्र या चार दिवसांमध्ये सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याने आर्वी आष्टी कारंजा तीनही तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणावर उध्वस्त झाल्याने आमदार दादारावजी केचे व संबंधित यंत्रणेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. सध्याचे …

Read More »

शेतातील उभे पिक नष्ट करून व त्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा

🔹 भारत मुक्ती मोर्चा न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करणार 🔹पत्रकार परिषदेत दिली माहिती-भद्रावती तालुक्यातील प्रकार चंद्रपूर(25 ऑगस्ट ):-वसंत वारलू दडमल हे गेल्या पंधरा वर्षापासून सरकारी पडीत जमीनीवर ६ एकर त्यांच्या ताब्यातील शेतावर शेती करीत आहे. व तसेच गावातील ईतर ३० ते ४० शेतकरी सुध्दा या प्रमाणे सरकारी पडीत जमीनीवर शेती करित आहेत. वसंत वारलू दडमल व त्यांच्या कुटुंबीयाकडे जिवन …

Read More »

अभ्यासिकेला मदतीचा हात देत वाढदिवस साजरा

* भंगाराम तळोधिच्या ज्ञानशाळेत चिमुकल्यासोबत कापला केक * शैक्षणिक साहित्याचे वितरण * वढोलीच युवा कार्यकर्त्याने दिला दायीत्वाचा परिचय गोंडपिपरी :-चेतन मांदाडे /प्रतिनिधी वाढदिवस म्हणजे हल्ली दोस्त,मित्र आणि परिवारातील सदस्यांसोबत “ऐंजाॕय” करण्याचा दिवस समजला जातो.या दिवशी ना-ना विविध उपक्रम घेत जन्मदिवस साजरा करण्याची अलीकडे फॕशनच झाली आहे.असे असतांना मात्र गोंडपिपरी तालुक्यातील एका युवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्तचा उपक्रम अनेकांना प्रेरणा देऊन गेला.गोंडपिपरी …

Read More »

पोंभूर्णा तालूक्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांचा मोबदला त्वरीत द्या…

पोंभूर्णा तालूका मनसेची मागणी… पोंभूर्णा प्रतिनिधी- पोंभूर्णा तालूका प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबुन असून जास्तीत जास्त शेतकरी कापूस पिकाचि लागवड करतात .तसेच उत्पन्न झालेला कापूस वनीच्या जिनिंग कंपन्यामध्ये विकला जातो. परंतु याचा उर्वरीत मोबादला अजुनहि या शेतकर्यांना मिळाला नाही .त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून शेतकरी आर्थीक विवंचनेत सापडलेला आहे. झोनल ऑफिसरशी भ्रमणध्वनी वरून सवांद साधला असता त्यांनी शासनाकडुन निधी न …

Read More »

केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात पोंभुर्णा नगरपंचायत राज्यातून १७ व्या क्रमांकावर

वेस्ट झोन मध्ये २३ वा क्रमांक पोंभुर्णा : केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान अंतर्गत पोंभुर्णा नगरपंचायत नेटवर्क उल्लेखनीय कामगिरी केलेली असून देशातील वेस्ट झोन मधून २३ व्या तर राज्यातून १७ व्या क्रमांकावर बाजी मारली आहे. या सर्व्हेक्षणात देशातील महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांची स्पर्धा घेतली जाते. स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान चा पुरस्कार मिळाल्याने व्हाईट हाऊस ची इमारत असलेल्या पोंभुर्णा नगरपंचायत …

Read More »

क्रुषी दुताकडुन शेतकऱ्यांना फवारणी चे मार्गदर्शन. अंकिता कोल्हे चा ऊपक्रम.

वरोरा-  डॉ. पंजाबराव देशमुख क्रुषी विद्यापीठ अकोला ,नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा द्वारा संचालीत असणाऱ्या क्रुषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कुमारी अंकिता मारोती कोल्हे या क्रुषी दुतानी ग्रामीण जाग्रुकता कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतपिकावर तंत्रशुद्ध पद्धतीने फवारणी करण्याचे मार्गदर्शन केले.     सध्याच्या परिस्थितीत शाळा महाविद्यालयात शिक्षण प्रक्रिया बंदअसल्यानेक्रूषीमहाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वर्क फ्राम होम कार्य सुरु आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात …

Read More »

येन्सा येथे शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया प्रशिक्षण. श्रद्धा दुसाने चा ऊपक्रम.

वरोरा – सध्याच्या परिस्थितीत शाळा महाविद्यालयात शिक्षण प्रक्रिया बंद असल्याने क्रूषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वर्क फ्राम होम कार्य सुरु आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात शेतकऱ्यांना शेतीच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी क्रुषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु. श्रद्धा शै. दुसाने यांनी येन्सा येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांच्या बियाण्यांच्या दुबार पेरणीसाठी वाढत जाणाऱ्या समस्या लक्षात घेऊन बियाण्यांच्या प्रक्रिये संबधी सोशल डिस्टसिंग चे सर्व …

Read More »

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे!

सदस्यांना कोरोना चाचणी बंधनकारक मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानंतर ७ सप्टेंबरपासून अधिवेशन घेण्यात यावा, असा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. सत्ताधा-यांनी अधिवेशन २ दिवसांचे असावे, असा प्रस्ताव मांडला. यावर अधिवेशनात सविस्तर चर्चा व्हावी यासाठी अधिवेशन किमान ४ दिवसांचे असावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अखेर २ दिवसांच्या अधिवेशनाला सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने मंजुरी दिली, अशी माहिती …

Read More »

चंद्रपूर शहर व नगरपरिषद भागात 50 वर्षावरील नागरिकांची आरोग्य पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार : जिल्हाधिकारी

जिल्ह्यात 24 तासात 76 कोरोना बाधित; बाधितांची एकूण संख्या 1571 516 वर उपचार सुरू; आज एका बाधिताचा मृत्यू चंद्रपूर(दि.25ऑगस्ट):- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. तसेच बहुतेक मृत्यू झालेले बाधित हे 50 वर्षे वयोगटातील आहे. त्यामुळे 50 वर्षावरील वयोगटातील चंद्रपूर शहरात व इतर नगर परिषद भागात आरोग्य पथकाद्वारे घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये पल्स ऑक्सीमीटर, थर्मल …

Read More »