Breaking News

Vishwbharat

…असे आहेत सलून, ब्युटी पार्लर्स सुरू करण्यासंबंधी नियम

नागपूर : शासनाने मिशन बिगिन अगेन टप्पा चारची घोषणा केली असून त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.                                                                          …

Read More »

नागपूर मेट्रोसंबंधी डॉ. नितीन राऊतांचे ‘असे’ वक्तव्य

नागपूर : शहरातील मेट्रो रेल्वे ही अन्य महानगरातील मेट्रोच्या तुलनेत अत्याधुनिक असून मेट्रो रेल्वे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. सौर ऊर्जेवर चालणारी व ग्रीन मेट्रो असा नावलौकिक मिळविलेली मेट्रो नागपूरच्या विकासातील मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी व्यक्त केला. दीक्षा भूमीसमोरील मेट्रो भवनला पालमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.      …

Read More »

कृषिदिनी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणार 

मुंबई : राज्यात कृषि दिनानिमित्त ह्यकृषी संजीवनी सप्ताहह्ण साजरा करण्यात येणार असून या काळात कृषिमंत्र्यांसह अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करीत १ ते ७ जुलै दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.  …

Read More »

मूर्तीची उंची नव्हे, भक्ती महत्त्वाची : मुख्यमंत्री 

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करूयात. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. मूर्ती 4 फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ cm udhhav thakare] यांनी केले आहे.                          …

Read More »

राज्यात ५ लाख ९१ हजार व्यक्ती क्वारंटाईन : गृहमंत्री 

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ५ लाख ९१ हजार व्यक्तींना कॉरंटाईन  करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.                                                …

Read More »

राज्यात ॲण्टीजेनपाठोपाठ अँटी बॉडीज् चाचण्या: आरोग्यमंत्री 

मुंबई : राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे.                                                                  रुग्णवाहिकांच्या माध्यमातून …

Read More »

कुली चित्रपटात अमिताभ ‘असे’ जिवंत झाले…CINEsanjana

शतकातून कुणी महात्मा गांधी, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर अशा महान व्यक्ती एकदाच जन्माला येतात आणि ते अनेकांचा श्वास, जगणं, प्रेरणा बनून जातात. भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन [amitabh bachhan] यांच्याबाबतही हेच घडले होते. ‘कुली’ चित्रपट पडद्यावर येऊन ३७ वर्षे झाली आणि तितकीच वर्षे अमिताभ यांच्या पुनर्जन्मालाही झाली. हमारी तारीफ जरा लंबी है… बचपन से सर पे है अल्ला का हाथ …

Read More »

 संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना जाहीर

मुंबई : राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री श्रीमती मधुवंती दांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. रु. ५ लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची निवड केली.                            …

Read More »

विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर

मुंबई : तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य शासनातर्फे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०१८-१९ साठीचा हा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर यांना घोषित करण्यात आला आहे. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली.          …

Read More »

वनविकास महामंडळाच्या व्यवस्थापनाबाबत आढावा

मुंबई : वन विकास महामंडळाचे व्यवस्थापन, वनोपजांची निर्मिती व विक्री, इको टुरिझम याबाबत वनमंत्री संजय राठोड यांनी आज महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या [maharashtra forest development corporation] कामकाजाचा आढावा घेतला.                                                                  …

Read More »