Vishwbharat

धान खरेदीला केंद्रशासनाकडून ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत गहू खरेदीला एक महिन्याची मुदतवाढ केंद्र शासनाच्या विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत राज्यातील रबी हंगामातील गव्हाची खरेदी केली जात आहे. सदर खरेदीला एक महिना मुदतवाढ देण्याची राज्य शासनाने केलेली मागणी केंद्राकडून मंजूर करण्यात आलेली आहे.  यांत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.  मुंबई : विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धान …

Read More »

मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडून आज पदभार स्विकारला. यावेळी विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी उपस्थित राहून नवनियुक्त मुख्य सचिवांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. मुख्य सचिव संजय कुमार हे भारतीय प्रशासन सेवेच्या 1984 च्या तुकडीचे असून आतापर्यंतच्या 36 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध पदांवर काम केले …

Read More »

टप टप… सर सर…रप रप…Shabd Lalitya

पावसानं लय धरली. आपली एक-एक तान तल्लीनतेनं घेत तो वरच्या पट्टीत सरकत आहे. पावसाचं हे अतीव सुंदर संगीत मी तल्लीन होऊन ऐकत आहे. पावसाकडे पाहतच… इतक्यात शेलाट्या सावळ्या सरींनी नृत्याची लयदार गिरकी घेत सुरू केलं आपलं अप्रतिम नृत्य …! टपटपणाºया थेंबावरचा ठेका. सरसरत्या सरींचा ठेका अन् सम गाठणारा तो वेगाच्या तालावर धरलेला धुवाँधार धारांचा ठेका…! प्रत्येक पाऊल अचूक. ना संगीतात …

Read More »

कीटकनाशक फवारणीसंबंधी दिशानिर्देश जारी

यवतमाळ  : सध्या खरीप हंगामाची सुरवात झालेली आहे. पेरणीचे कामकाजही आटोपत आले असून लवकरच शेतीपिकांवर कीटकनाशकांची फवारणी [crop insectcide spray] सुद्धा होईल. शेतकरी, शेतमजूर यांना फवारणी करताना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर नियंत्रण ठेवण्याकरीता सुरक्षित फवारणीबाबत जनजागृती अभियान राबवण्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी निर्देर्शित केले आहे. सदर जनजागृती अभियान राबविण्याकरीता तालुका व ग्रामस्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. …

Read More »

शिवभोजन योजना गरिबांसाठी वरदान: मुख्यमंत्री

मुंबई : गोर-गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजना सुरू असून २६ जानेवारीपासून आजपर्यंत १ कोटी ८७० थाळ्यांचा गरजूंनी लाभ घेतला आहे. या थाळीने गरीब, गरजूंना मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.                    …

Read More »

राज्यात १ जुलैपासून कृषी संजीवनी सप्ताह

मुंबई : राज्यात उद्यापासून कृषि दिनानिमित्त कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे कृषी सप्ताहाची सुरुवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते आणि कोणे या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार आहेत. याचबरोबर कृषी अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील.                  …

Read More »

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाºयांसाठी सरकारचा ‘हा’ निर्णय

मुंबई : केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने 24 फेब्रुवारी 2020 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करून सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस ठरवण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर येत्या 4 जुलै 2020 पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी …

Read More »

माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरला रवाना

कौंडण्यपूर येथील सव्वाचारशे वर्षांची प्राचीन परंपरा लक्षात घेऊन ही परंपरा अखंडित राहावी यासाठी शासनाची मान्यता मिळविण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रयत्न केले. त्यानुसार शासनाने मान्यता दिली असून, विदर्भातील ही प्राचीन पालखी परंपरा अबाधित राहिली. आई रुक्मिणीची पालखी यंदाही पंढरपूरला रवाना झाल्याने विदर्भातील वारकरी, भाविकांकडून आनंद व्यक्त होत आहे. अमरावती : गत सव्वाचारशे वर्षांची परंपरा असलेल्या कौंडण्यपुरातील रुक्मिणीमातेच्या पालखीचे आज एसटी …

Read More »

वाढत्या बिलांसंबंधी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने ‘हे’ आदेश

जर ग्राहकाचे वितरण परवानाधारकाच्या प्रतिसादाने समाधान झाले नाही तर, आयोगाच्या विनियमांमध्ये ठरवून देण्यात आल्यानुसार वैधानिक निवाडयासाठी त्यांना अंतर्गत गा-हाणे निवारण कक्ष, ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच आणि विद्युत लोकपाल यांच्याकडे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे आयोगाने स्पष्ट केले. मुंबई : वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब …

Read More »

राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम

मिशन बिगिन अगेनह्णमधील सवलती कायम ठेवत मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर क्षेत्रात खालील कामांना, आधी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमध्ये सूचित केलेल्या निबंर्धांच्या अधीन राहून संमती देण्यात येत आहे. मुंबई : राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाशी सामना करण्यासाठी मिशन बिगिन अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतींसह 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन [corona diesese lockdown] …

Read More »