वाशिम : लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या बांधवांना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यानुसार खासगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींची माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने तयार केलेल्या ह्यगुगल फॉर्मह्ण आणि व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेश कक्षाची मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. …
Read More »वनहक्क जमिनीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे पटोले यांचे निर्देश
गोंदिया : हा जिल्हा झुडपी जंगल व्याप्त आहे. अनेक शेतकरी, आदिवासी जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांची उपजीविका चालविण्यासाठी वनहक्क जमिनीचे पट्टे त्यांना मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या वनहक्क जमिनीचे पट्टे देण्यासाठीची प्रलंबित प्रकरणे कायद्यानुसार तातडीने मार्गी लावण्यात यावीत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले [ nana patole] यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत …
Read More »असा झाला कराची स्टॉक एक्स्चेंज इमारतीवर दहशतवादी हल्ला
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कराची येथील स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीवर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. माहितीनुसार, साधारण: सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चार दहशतवादी याठिकाणी आले. त्यांनी ग्रेनेड (हातबॉम्ब) फेकल्यानंतर इमारतीच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घातला. यानंतर दोन्ही बाजूंनी बराचवेळ गोळीबार सुरू होता. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच …
Read More »५९ चिनी अॅप्सवर बंदी
नवी दिल्ली: भारत आणि चीन या दोन्ही देशांत मोठा तणाव निर्माण झाला असून केंद्र सरकारने ५९ चिनी अॅप्सवर [ china apps] बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रसिद्ध टिकटॉक, यूसी ब्राऊझर, कॅम स्कॅनर यासारख्या प्रसिद्ध अॅपचा समावेश आहे. भारतीय सुरक्षा एजन्सीने संबंधित अॅपची एक यादी केंद्र सरकारला पाठवून यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच, नागरिकांनीही आपल्या मोबाईलमधून काढून टाकावे, …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहायक व समुपदेशन केंद्राची स्थापना
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक पातळीवर शासकीय स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना रोखण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढतच असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, जळगाव येथे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी सहायक व समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात …
Read More »दुबार पेरणीच्या संकटातील शेतकºयांसाठी बच्चू कडूंचा ‘हा’ आदेश
अमरावती : सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संबंधित बीज उत्पादक कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, असे सुस्पष्ट निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू [bachhu kadu] यांनी चांदूर बाजार येथे दिले. राज्यमंत्री कडू यांनी कृषी अधिकारी व संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन सदोष बियाण्यामुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला. उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते, प्रफुल्ल सातव, तालुका …
Read More »कोराडीत पथदर्शी ऊर्जा शैक्षणिक पार्क साकारणार
नागपूर : देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क , भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. सोबतच, फुटाळा तलाव येथे बुद्धिस्ट थीम पार्क, यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन स्टेडीयम, वाहन विरहीत बिझनेस सेंटर उभारून देश-विदेशातील पर्यटक आणि नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू बनविण्याचा मानस असल्याचे …
Read More »कैफियत …kavya suman
छळतो किती मज किनारा पिळतो हृदय हा किनारा पाऊल टाकू कुठे मी? खुणावतो कसा वेडा किनारा ओंजळीत माझ्या चंद्र लपलेला भेट ती स्मरतो किनारा कैफियत सांगणं कुणा कुणा झाला फितूर दर्दी किनारा काव्यरचना पारिजात
Read More »इरसाल बायकोचा मेसेज…Tapori Turaki
घरी येताना, बटाटे, एखादी पालेभाजी आणि कोथिंबीर वगैरे घेऊन या…! आणि हो…सुषमानं तुम्हाला ‘हाय’ सांगितलायं…! नवºयाचा मेसेज…सुषमा कोण…? बायकोचा मेसेज… कुणीच नाही! (नवरा गारेगार…) भाजी आणा. हा मेसेज तुम्ही वाचलायं की नाही, याची खात्री करत होते. आता ट्विस्ट बघा… नवºयाचा मेसेज… मी सुषमा बरोबर आहे. बायकोनं तत्काळ टाईप केलं, कुठं आहात ते सांगा़ मी लगेच येते. नवºयानं पुन्हा घुमवल्या बटणा, …
Read More »येत्या सोमवारपासून प्रदेश काँग्रेसचे राज्यभर आंदोलन…कारण
मुंबई : मागील 7 जूनपासून देशभरात सुरू असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस येत्या सोमवारी राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कॉंग्रेसच्या वतीने आज राज्यभरात ‘शहिदों को सलाम दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कॉंग्रेस नेत्यांनी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळील कार्यक्रमात सहभागी होऊन चीन सीमेवर शहीद झालेल्या वीर …
Read More »