नवी दिल्ली :भारत आणि चीन सीमेवर तणाव सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सूर्योदय होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेहमध्ये पोहोचले. …
Read More »नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन
मुंबई : हिंदीचित्रपट क्षेत्रातील नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे गुरुवारी मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईच्या वांद्यार्तील गुरुनानक रुग्णालयात त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सरोज खान यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, ती निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. माहितीनुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सरोज खान यांच्यावर 20 जूनपासून रुग्णालयात उपचार सुरू होता़ मागील काही दिवसांपासून …
Read More »वीज कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू
पाटणा : बिहारमधील आठ जिल्ह्यांत वादळ व पाऊस पडल्यामुळे वीज पडल्याने 22 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी घडली. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्यात पाच, पूर्व चंपारणमध्ये चार, समस्तीपूर तसेच कटिहारमध्ये प्रत्येकी तीन, पुरी, मधेपुरा आणि अन्य एका ठिकाणी प्रत्येकी दोन, तर पश्चिम चंपारण जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. उल्लेखनीय आहे की 25 जून रोजी बिहारमध्ये वीज कोसळल्याने 96 …
Read More »भारतीय रेल्वेगाड्यांबाबत मोठा निर्णय, होणार ‘असा’ परिणाम
नवी दिल्ली : केंद्र सरकार देशातील प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी खाजगी कंपन्यांसोबत भागिदारी करण्याची योजना आखत आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील रेल्वेचे नेटवर्क जवळपास 12 क्लस्टरमध्ये विभागण्यात आलं आहे. यामध्ये 109 अप-डाऊन खाजगी रेल्वे मार्गावर 151 मॉडर्न रेल्वे चालवण्याचा विचार आहे. या योजनेंतर्गत 30 हजार कोटी रुपयांची खाजगी …
Read More »चिनी कंपन्या आता ‘रस्त्या’तही नाही
नवी दिल्ली : चीनी कंपन्यांना भारतातल्या महामार्ग बांधकामांमध्ये (हायवे प्रोजेक्ट्स) सहभागी होता येणार नाही, असं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. कोणतीही चीनी कंपनी हायवे प्रोजेक्ट्सच्या कंत्राटासाठी अर्ज करता येणार नाही. चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. …
Read More »प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी त्यांना १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. लोधी रोड येथील सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. एसपीजी सुरक्षा नसल्यामुळे प्रियंका यांना बंगला खाली करावा लागणार आहे. मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग एँड अर्बन अफेयर्सने ही नोटीस दिली आहे. 6-बी हाऊस नंबर- …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले, बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर
पंढरपूर : महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी आज घातले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल …
Read More »खासगी रुग्णवाहिका, वाहने ताब्यात घेणार, शासन निर्णय जाहीर
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज आरोग्य विभागाने जारी केला आहे. अधिग्रहित केलेले रुग्णवाहक वाहन जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येईल. राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी त्यांची संख्या वाढविण्याकरिता जिल्ह्यांमध्ये …
Read More »बचतगटांची उत्पादने ॲमेझॉन, जीईएम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर
मुंबई : कोरोना संकटकाळात बचतगटांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना मोठा फटका बसला होता. ग्राहकांनाही बचतगटांच्या वस्तुंपासून वंचित रहावे लागले होते. पण आता बचतगटांची उत्पादने ही ॲमेझॉन आणि जीईएम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आली असून त्यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना त्यांच्या वस्तू सुलभरित्या घरपोच मिळणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्री मुश्रीफ यांनी आज मंत्रालयात या उपक्रमाचा …
Read More »चीनची आता टरकणारच, भारताला मिळणार राफेल विमाने
नवी दिल्ली : चीनच्या सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेऊन भारतीय दलाने केलेली खास विनंती मान्य करून फ्रान्स राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीत चारऐवजी सहा विमाने भारताला तातडीने देणार आहे. एका आघाडीच्या वृत्तपत्रानुसार, आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार शस्त्रे व क्षेपणास्त्रांनी पूर्णपणे सुसज्ज असलेल्या चार विमानांची पहिली तुकडी हवाई दलाच्या अंबाला येथील तळावर २७ जुलै रोजी पोहोचविली जाणार होती; परंतु तातडीच्या गरजेसाठी हवाई …
Read More »