भंडारा : कांद्री येथील धान केंद्रातील ग्रेडर संजय नारायण उरकुडे (32 वर्षे) यांनी 1 हजार 500 रुपयांची एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने रंगेहात पकडले. माहितीनुसार, तक्रारदार हे रा. जांब तह. मोहाडी जि. भंडारा येथील असून त्यांच्या वडिलाचे नावे चार एकर शेतजमीन तसेच काकाचे नावे दोन एकर शेतजमीन मौजा जांब येथे आहे. तक्रारदाराने सदरची शेती ठेक्याने घेऊन उन्हाळी हंगामात 210 पोती …
Read More »शिक्षण विभागातील मुख्य लिपिकावर एसीबी कारवाई
नागपूर : नागपुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मुख्य लिपीक उपेंद्र शरदचंद्र श्रीवास्तव (52 वर्षे) यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी (लाच प्रतिबंधक विभाग) पथकाने रंगेहात पकडले. सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे अंतरगांव बुजुर्ग तह. कोरपना जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून प्राजंली माध्यमिक विद्यालय नंदपा शाळेत चपराशी पदावर कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या नियुक्तीच्या वेळेस सदर शाळा अनुदानित नव्हती. 1 जुलै 2016 …
Read More »काटोलमध्ये एसआरपीएफची महिला बटालियन
मुंबई/नागपूर : राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची [women batalian] स्थापना करण्याचा निर्णय …
Read More »कोरोना उपाययोजनेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ हजारांचा निधी
चंद्रपूर : ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत. संस्थात्मक अलगीकरण ( इन्स्टिट्यूशनल क्वारन्टाईन ) व अन्य कोरोना संदर्भातील उपाययोजनांसाठी गाव पातळीवर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ग्रामपंचायतींना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. …
Read More »दुकानांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रित तथा कमी करण्याच्या अनुषंगाने राज्यातील दुकाने तथा मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्यात येत आहेत. राज्यातील कंटेनमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. ९ जुलैपासून ही संमती देण्यात येत आहे. तथापी, यासाठी आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असतील. मिशन बिगिन अगेन टप्पा …
Read More »राज्य वन्य जीव मंडळाची पुनर्रचना, मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई : राज्य वन्य जीव मंडळावर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री स्वत: या मंडळाचे अध्यक्ष तर वन मंत्री संजय राठोड उपाध्यक्ष आहेत. …
Read More »सावली सलोनी रामेश्वरी…CINEsanjana
आजच्या घडीला मराठी, हिंदी चित्रपटांत नशीब आजमावण्यासाठी अनेक तरुणी दररोज दाखल होत आहेत़ त्यांच्या जवळ गोरा सुंदर चेहरा आहे. कदाचित अभिनयही करता येईल; परंतु गोरा चेहरा हे भांडवल असूच असत नाही, यावर आमचे ठाम मत आहे़ कारण या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी, नशिबाची मोठी साथ आवश्यक असते. नाही तर स्मिता पाटील, रामेश्वरी यांच्यासोबत असे घडलेच नसते. सावळा चेहरा असूनही त्या अभिनयात …
Read More »विद्यार्थ्यांसाठी ‘यूजीसी’चा हा निर्णय
नवी दिल्ली : कोरोना परिस्थितीच्या काळात विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यावरुन यूजीसीने सेमीस्टर आणि अंतिम परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. युजीसीने नियमावली जाहीर केल्यामुळे देशभरातील विद्यापीठांना परीक्षा घेणे आता बंधनकारक ठरणार आहे. …
Read More »महाजॉब्स पोर्टलचे लोकार्पण
मुंबई : देशातील सर्वात मोठे प्लाज्मा सेंटर असो की आणखी काही, महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखविले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. जनतेला महाजॉब्स पोर्टल अर्पण सोहळ्यात ते बोलत होते. काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यातील …
Read More »राज्यातील हॉटेल्स, लॉज ८ जुलैपासून परवानगी
मुंबई : राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळून हॉटेल, लॉज, अतिथीगृहांना 8 जुलैपासून क्षमतेच्या 33 टक्के सेवा देण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मिशन बिगिन अंतर्गत या व्यवसायांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी आणि शर्तीसह सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हॉटेल असोसिएशन समवेत नुकतीच बैठक झाली होती. त्यात हे व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल असे मुख्यमंत्रानी …
Read More »