Vishwbharat

क्षण…. हाती यावेत ऐसे…Shabd Lalitya

काळाच्या परडीतून ओघळावा एखादा अलवार क्षण , दवांसारखा…. झेलून धरता यावं त्याला मनाच्या तृणपात्यावर .शप्पथ सांगते…, लिहिन मी कविता त्याच दवभिजल्या क्षणाच्या काळजावर….! तलम धुक्याच्या शाईने…….. वा कधी काळाच्या कळपातून चुकावी वाट एखाद्या ऊनाड क्षणाने…. हुंदडत हुंंदडत जावं त्यानं दाट, निबिड रानात. पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण सार्‍या दिशा हरवून जाव्यात नि मावळावा दिवस त्याचं क्षणी. पसरत चालल्या अंधाराला घाबरून त्याचा जो आर्त …

Read More »

व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ नाव आता कौशल्य विकास परीक्षा मंडळ

मुंबई : महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे नाव आता “महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ असे करण्यात आले आहे. राज्यातील कौशल्य विकासाला गती देणे आणि त्यामाध्यमातून बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. कौशल्य विकास विभागामार्फत अधिकाधिक तरुणांना विविध अभ्यासक्रमांमधून प्रशिक्षित करुन त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यात येतील, असे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज येथे …

Read More »

महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकांना अधिकार देणार : ऊर्जामंत्री 

मुंबई : गेल्या सरकारच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या आणि अधिकाराविना काम करू न शकलेल्या महावितरणचे प्रादेशिक कार्यालय असलेल्या सहव्यवस्थापकीय संचालक कार्यालयांचे बळकटीकरण करण्यासाठी त्यांना अधिकार बहाल करण्यात येईल, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.                                                    …

Read More »

हेही वाचा : विकास दुबेचा प्रवास शुक्रवार ते शुक्रवार

नवी दिल्ली : मागील शुक्रवारी (3 जुलै 2020) पोलिसांवर भ्याड करून पळालेला विकास दुबे यांने आज पुन्हा शुक्रवारीच पोलिसांवर पिस्तुल ताणून पळण्याचा प्रयत्न केला़ मात्र, एन्काऊंटरमध्ये त्याला ठार मारण्यात आले. विकास दुबेला पकडण्यासाठी शुक्रवारी, 3 जुलै 2020 रोजीच्या रात्री पोलिसांची 40 जणांची टीम गावात पोहोचली. पोलिस पोहचल्याची माहिती मिळाल्यावर विकास दुबे यांच्या टोळीने पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यात जेसीबी लावला. त्यामुळे पोलिस …

Read More »

विकास दुबे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू

विकास दुबे : शुक्रवार ते शुक्रवार नवी दिल्ली : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी उज्जैन-कानपूर मार्गावर साडेसहाच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, विकास दुबेला गुरुवारी मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केल्यानंतर कानपुरात आणले जात होते. मार्गात उत्तर प्रदेश एसटीएफचे वाहन उलटले़ यावेळी दुबेने पिस्तुल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला …

Read More »

मंगेश कडव याला पांढराबोडी परिसरात अटक

नागपूर: खंडणीसह पाच गुन्ह्यांमध्ये फरार असलेला नागपूर शिवसेनेचा नेता मंगेश कडव याला अखेर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अटक केली. फरार असताना मंगेश कडव कोणाच्या आश्रयाला गेला. दरम्यान, फरार झाल्यानंतर त्याला आश्रय देणाºयांचा शोध घेण्यात येत असल्याचे वृत्त आहे. पत्नी डॉ. रुचिता कडव हिला अटक झाल्यानंतर कडव आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. बुधवारी तो न्यायालयात …

Read More »

इतर मागासवर्ग व वि.जा.भ.ज प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात बैठक 

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, गडचिरोली, रायगड व चंद्रपूर या जिल्ह्यातील इतर मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली.            बैठकीस उपसमितीचे सदस्य इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय …

Read More »

विनोदी अभिनेते जगदीप यांचे निधन

मुंबई : हिंदी चित्रपटांतील ज्येष्ठ विनोदी अभिनेते जगदीप यांचे बुधवारी रात्री निधन झाले. वयाच्या 81वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता जावेद तसेच नावेद जाफरी यांचे ते वडिल होत. ‘शोले’मधील सूरमा भोपाली ही त्यांची गाजलेली भूमिका. जगदीप यांनी शोले (1975), ब्रम्हचारी, अंदाज अपना अपना (1994), एजन्ट विनोद, पुराना मंदिर, कुर्बानी, शहंनशाह, बाँबे टू गोवा, चायना गेट अशा चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या …

Read More »

ज्येष्ठ संगीतकार रवी दाते यांचे निधन

पुणे : दुभंगून जाता जाता, आताच अमृताची बरसून रात्र गेली अशा गझलांचे ज्येष्ठ संगीतकार रवी दाते (वय 81) यांचे मंगळवारी सायंकाळी आजाराने निधन झाले. दिवंगत भावगीत गायक अरुण दाते यांचे ते कनिष्ठ बंधू होते. रवी दाते यांच्यावर मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यांची कोरोनासंबंधी चाचणी करण्यात आली होती; पण ती निगेटिव्ह असल्याचे सूत्रांनी …

Read More »

सीबीएसई विद्यार्थ्यांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी

नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनमुळे सध्या देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा भार येऊ नये यासाठी सीबीएसई [CBSC] इयत्ता 9 ते 12 चा अभ्यासक्रम चालू अर्थात 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी सुमारे 30 टक्के कमी करण्यात येणार असून महत्त्वाचा भागच अभ्यासक्रमात असेल. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांचे …

Read More »