मूल- नदी काठावर बांधलेल्या नळ योजनेच्या विहिरीचे छत कोसळल्याने पुंडलिक मराठे नामक मजुराचा विहिरीत पडून मृत्यू झाला ही घटना तालुक्यातील केळझर येथे बुधवार, 12 मे रोजी सकाळी घडली. मूल तालुक्यातील केळझर येथेे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने 1980-81 मध्ये गावापासून अडीच किलोमिटर अंतरावरील अंधारी नदीवर 50 फुट खोल विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते. नळ योजनेकरिता बांधण्यात ही आलेली विहिर आणि …
Read More »कोविड-19 संदर्भात तक्रांरींच्या निराकरणासाठी समिती गठीत,बेड उपलब्धता, देयके व व्यवस्थेबाबत तक्रारी जाणून घेणार
कोविड-19 संदर्भात तक्रांरींच्या निराकरणासाठी समिती गठीत बेड उपलब्धता, देयके व व्यवस्थेबाबत तक्रारी जाणून घेणार चंद्रपूर दि. 10, कोविड-19 संदर्भात बेड उपलब्धता, खाजगी कोविड रूग्णालयाकडून आकारली जाणारी देयके, रूग्णालय व्यवस्था, कोविड रूग्णांवर होणारे उपचार इ. कोविड संदर्भात कोरोना रूग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती …
Read More »पोलीस सेवेत 15 नवीन बोलेरो वाहन दाखल, 24 तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागाची कार्यक्षमता अधीक गतीमान होणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
पोलीस सेवेत 15 नवीन बोलेरो वाहन दाखल 24 तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागाची कार्यक्षमता अधीक गतीमान होणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर दि.10 मे: पोलीस विभागाकरिता जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून खरेदी करण्यात आलेली महिंद्रा बोलेरो कंपनीची नवीन 15वाहने पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे आज हस्तांतरीत करण्यात आली. या वाहनाचा उपयोग 24 तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागाला जिल्ह्यातील …
Read More »१२ प्रतिष्ठनांवर मनपाची कारवाई; ९३ हजारांचा दंड वसूल
१२ प्रतिष्ठनांवर मनपाची कारवाई; ९३ हजारांचा दंड वसूल चंद्रपूर, ता. १२ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा दुपारी ११ नंतर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी (ता. १२) मनपाचे उपायुक्त विशाल वाघ यांच्या …
Read More »दिलासादायक:रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटली
दिलासादायक:रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटली शहरातील गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या घटतेय चंद्रपूर, ता. १२ : गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या कमी करून त्यांना शासकीय कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार करण्याच्या सूचना मा. जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापौर राखी संजय कंचर्लावार व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या प्रयत्नानंतर शहरातील गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या घटत आहे. शहरात ५ मे रोजी गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या 2416 इतकी …
Read More »बालकांना परस्पर दत्तक देणे-घेणे वा खरेदी-विक्री करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा
बालकांना परस्पर दत्तक देणे-घेणे वा खरेदी-विक्री करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा फायदा घेणाऱ्यांवर होणार कठोर कार्यवाही चंद्रपूर, दि.11 मे : कोरोनामुळे दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक घेऊन त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समाज माध्यमांवर पोस्ट दिसून येत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी व त्या थांबवण्यासाठी त्याबाबतची माहिती मिळाल्यास चाइल्ड लाइन हेल्पलाईन क्रमांक 1098 वर संपर्क …
Read More »विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अॅटींजेन तपासणी मोहीम
विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अॅटींजेन तपासणी मोहीम तपासणी मोहिमेत एकुण 7 व्यक्तीचा अहवाल सकारात्मक चंद्रपूर, दि.11 मे: कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी व एखाद्या बाधिताकडून इतर कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये तसेच संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा म्हणून रस्त्यावरच अँटीजेन तपासणी करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बंदच्या काळात …
Read More »शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांविरुद्ध उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांनी केली कारवाई,नियमभंग केल्याप्रकरणी 46 हजारांचा दंड वसूल
शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांविरुद्ध उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांनी केली कारवाई नियमभंग केल्याप्रकरणी 46 हजारांचा दंड वसूल चंद्रपूर, ता. ११ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा दुपारी ११ नंतर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात …
Read More »सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता नियंत्रित शिधाजिन्नसांचे मोफत वितरण
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता नियंत्रित शिधाजिन्नसांचे मोफत वितरण चंद्रपूर दि.12 मे :बल्लारपूर तालुका शिधापत्रिका क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर निश्चित करण्यात आले असून राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नियमित गहू व तांदूळ मोफत मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना गहू …
Read More »कोविड रुग्णांसाठी 200 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर तातडीने उपलब्ध कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणार- ना.विजय वडेट्टीवार
कोविड रुग्णांसाठी 200 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर तातडीने उपलब्ध कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणार- ना.विजय वडेट्टीवार चंद्रपूर,दि. 12 मे : चंद्रपुर जिल्ह्यातील कोविड रुग्णांची प्रकृती ऑक्सीजन अभावी गंभीर होत असल्याचे बघून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी वेळोवेळी लक्ष घालून संबंधितांसोबत संपर्क साधून तातडीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवठा करण्याचे सांगितले. त्यांच्या प्रयत्नाला यश …
Read More »
विश्वभारत News Website