Breaking News

Vishwbharat

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर दि.6 जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार,दि. 7 जून 2021 रोजी दुपारी 2 वाजता गडचिरोली येथून सावली जि.चंद्रपूरकडे प्रयाण करतील. दुपारी 2:30 वाजता सावली येथे आगमन व राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावली येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा, दुपारी …

Read More »

लग्न न करताच झाली आई; टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

Birthday special: अवघ्या १५ वर्षांची असतानाच एकता कपूरने सिनेनिर्मितीत पाऊल टाकलं. टेलिव्हिजनची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरचा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयातच एकताने मालिका आणि सिनेमांच्या निर्मिती क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होते. आजवर अनेक मालिकांची निर्मिती करत एकताने टेलिव्हजन क्षेत्रात तिचं वर्चस्व निर्माण केलंय. मालिकाच नाही तर सिनेमा आणि वेब सीरिजच्या निर्मितीतूनही तिने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. …

Read More »

जिल्ह्यात 218 कोरोनामुक्त, 85 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू

जिल्ह्यात 218 कोरोनामुक्त, 85 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू चंद्रपूर, दि.6 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 218 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 85 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्या 85 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 16, चंद्रपूर तालुका 10, बल्लारपूर 8, भद्रावती 11, ब्रम्हपुरी 6 , नागभिड 3, सिंदेवाही 2, मूल 3, सावली 1, पोंभूर्णा 3, गोंडपिपरी 1, राजूरा 11, चिमूर 0, वरोरा 4, कोरपना 6, जिवती 0 …

Read More »

कोरोना नियमांचे पालन करूनच नागरिकांनी व्यवहार सुरू ठेवावेत –  पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

Ø  कोविड परिस्थितीचा घेतला आढावा Ø  नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे Ø  लसच आपल्याला तिसऱ्या लाटेपासून वाचवेल.       वर्धा, दि 6 जून (जिमाका):- आपला जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषातील तिसऱ्या टप्प्यात येत असल्यामुळे जिल्ह्यात  सर्वच बाबतीत शिथिलता देण्यात आली असली तरी नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून व्यवसाय आणि व्यवहार करणे आवश्यक आहे. अति उत्साहामुळे आपल्या कुटुंबाला आणि जिल्ह्याला आपण पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत घेऊन …

Read More »

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारली शिवशक राजदंड गुढी , शिवस्वराज्य दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारली शिवशक राजदंड गुढी शिवस्वराज्य दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा        वर्धा, दि 6 जून (जिमाका):-  महाराष्ट्राच्या जनतेला एका चैत्यन्य सूत्रात बांधून महाराष्ट्राचे सत्व आणि स्वत्व जोपासणाऱ्या राजकीय इतिहासाची पायाभरणी  छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. दीर्घकाळ परकीयांची राजवट आणि अनागोंदी अनुभवणाऱ्या महाराष्ट्राच्या रयतेला स्वातंत्र्य आणि सुबत्ता मिळवून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी …

Read More »

विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन चळवळ पुढे न्यावी- डी.के.आरिकर

वृक्षारोपण, पर्यावरण मित्र व कोविड योद्धा पुरस्कार जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरण संवर्धन समितीचा उपक्रम चंद्रपूर- मानवाने पर्यावरणाच्या केलेल्या हानीमुळे आज त्याचेच जीवन संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे त्यामुळे भविष्यातील आरोग्य संपन्न समृद्ध मानवी जीवनासाठी विद्यार्थ्यांनी हा विषय समजून घ्यावा व पर्यावरण दूत होऊन मानवी जीवन वाचवावे व वृक्षसंवर्धन चळवळ पुढे न्यावी असे आवाहन दलीतमित्र व पर्यावरण समिती चे अध्यक्ष डी.के.आरिकर …

Read More »

वृक्षवल्ली आम्हा सोयरे….!  जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने साईशांती नगरात वृक्षारोपण.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे….! जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने साईशांती नगरात वृक्षारोपण. कोरपना(ता.प्र.) :-           कोरोना महामारीत आक्सीजन अभावी कित्येकांचे जीव गेले.मानवी जीवनात आक्सिजनचे महत्व  कदाचित याकाळात सर्वांनी अनुभवलेच असावे यात दुमत नाहीच. लोकवस्ती व इतर विकास कामांसाठी जंगल कटाई मोठ्याप्रमाणात सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.यामुळे वृक्ष लागवड कमी आणि कटाई जास्त असे चित्र असून नैसर्गिकरीत्या मोफत मिळणारे …

Read More »

रस्त्याचे भूमिपूजन थाटामाटात आता कामाची सुरुवात कधी ? (नागरिकांचा प्रश्न)

रस्त्याचे भूमिपूजन थाटामाटात आता कामाची सुरुवात कधी ? (नागरिकांचा प्रश्न) कोरपना(ता.प्र.):-       कोरपना तालुक्यातील वनसडी,पिपर्डा, कारगाव(बु)रस्त्याचे खडीकरण व मजबूतीकरणाची कामे २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाल्याचे कळते.सदर मार्ग हा ८ ते १० गावांकडे व पकडीगुड्डम डॅमकडे जाणारा व दोन तालुक्याला जोडणारा मार्ग असून याकडे दुर्लक्ष झाल्याचे आरोप होत आहे.सदर मार्ग हा विविध वाहने व नागरिकांना गैरसोयीचा …

Read More »

आजपासून बाजारपेठ नियमितपणे सुरू

आजपासून बाजारपेठ नियमितपणे सुरू Ø कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तिने सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचा घेतला निर्णय दि.6 जून : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य शासनाने टाळेबंदी आदेशातील निर्बंध शिथील करण्याबाबतचे आदेश जाहीर केले आहे. याअंतर्गत पाच स्तरनिहाय जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश स्तर-1 मध्ये होत असल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात अत्यावश्यक व बिगर …

Read More »

आज संभाजीराजे मांडणार मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका

आज संभाजीराजे मांडणार मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका कोल्हापूर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिले असून, छत्रपती संभाजीराजेंसह केवळ २२ जणांच्या उपस्थितीत रायगडावर हा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी राज्याभिषेकासाठी शिवमुद्रा असणार आहे. या सोहळ्यामध्येच खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची …

Read More »