नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी को मांगो का ज्ञापन सौंपा है।जिसमें स्पष्ट किया है कि नागपुर वर्धा रोड पर स्थित विमानतल टी पाईंट चौक से व्हाया खामला से शंकरनगर चौंक तक फोर लाईन उडान पुल निर्माण को मंजूरी प्रदान की जाए। उन्होने ज्ञापन मे बताया है कि नागपुर वासी राष्ट्रीय …
Read More »बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित
✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर बसपा के तत्वावधान में डा बाबासाहब जन्मोत्सव उपलक्ष्य मे “सरबत वितरण” किया गया। उल्लेखनीय है कि बसपा के 39 वे स्थापना दिवस एवं बसपा प्रणेता माननीय स्व• कांसीराम जी के जन्मदिवस उपलक्ष्य मे महाराष्ट्र प्रदेश के महासचिव नितिन सिंगाडे साहब के करकमलों द्धारा महादूला के …
Read More »प्रभू श्रीराम पर अभद्र टिप्पणी के खिलाफ रामभक्तों का आंदोलन
नागपूर,कोराडी। गत 16 अप्रैल की रात किसी अज्ञात तत्वों द्धारा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम के खिलाफ अभद्र टिप्पणी के संदेश के खिलाफ आज महादुला टी पाईंट उडानपुल चौक के नीचे स्थानीय रामभक्त एकत्रित हुए एवं उन्होने आंदौलन का बिगुल फूंक दिया। उन्होने खिलाफ नारेबाजी शुरु कर दी व्हिप कार्यकर्ता आशीष खुबेले के नेतृत्व मे करीबन 50 कार्यकर्ताओं का प्रतिनिधि मंडल …
Read More »नागपूर : महादुला के श्रीवास नगर मे नि:शुल्क नेत्र जांच शिबीर को अच्छा-खासा प्रतिसाद
✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री कोराडी।विश्ववंदनीय डा बाबासाहब आंबेडकर की 132 वें जन्मोत्सव उपलक्ष्य मे महादुला के श्रीवास नगर के गोडबोले चौंक पर स्थित क्रांतिवीर श्यामलाल बाबू श्रीवास बहुउद्देशीय संस्था के तत्वावधान में नेत्र रोग निदान (जांच) शिबीर का आयोजन किया गया। शिबीर का उद्घाटन जगदंबा लोक सेवा प्रतिष्ठान की अध्यक्षा “सौ• ज्योतिताई चंद्रशेखर जी बावनकुले” के करकमलों द्धारा सम्पन्न हुआ। …
Read More »नागपूर हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न : दोघांना अटक
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ (हायकोर्ट)परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. चोरटे या प्रयत्नात अयशस्वी ठरले अन् पोलिसांनी त्यांना गजाआड केले. ही घटना शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ परिसरात घडली. न्यायमूर्ती व वकिलांची वाहने या परिसरात पार्क करण्यात येतात. त्यामुळे नागपूर खंडपीठाचा परिसर बराच मोठा …
Read More »नागपूर ‘शिक्षक’मध्ये निकालाचा कल मविआच्या बाजूने
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवार,सकाळी 8 वाजता अजनीच्या समुदाय भवनात सुरुवात झाली. 21 टेबलवर मोजणी सुरू आहे. तेथे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक मोजणीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले विमाशिचे उमेदवार सुधाकर अडबाले आघाडीवर असल्याची माहिती आहे. त्यांना 8146 मतं भाजप समर्थित विद्यमान आमदार नागो गाणार यांना 1412 मते मिळाली आहेत. अधिकृतरित्या याला दुजोरा मिळाला नाही. दरम्यान …
Read More »नागपूरमध्ये 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त : दीक्षाभूमी, संघ मुख्यालय, टेकडी मंदिरावर नजर
गुप्तचर विभागाने प्रजास्ताक दिनानिमित्त राज्यात घातपात होण्याची शक्यता वर्तविली असल्यामने नागपूर पोलीस सतर्क आहे. नागपुरात 3 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात घातपात होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर विभागाने दिला. त्यामुळे राज्य पोलीस दल सतर्क झाले असून कालपासूनच नागपूर पोलिसांचा उपराजधानीत कडेकोट बंदोबस्त आहे. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येलाच पोलीस आयुक्तांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. सुरक्षेसाठी तैनात जवानांना फिक्स पॉइंटवर नेमून …
Read More »नागपुरच्या जिल्हा न्यायालयात पोलिसाने फोडले वकिलाचे तोंड
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात अनेक विषयांवरून वाद होणे नवीन नाही. मात्र, बुधवारी अचानक एक पोलीस अधिकारी आणि वकिलामध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यात पोलीस अधिकाऱ्याकडून वकिलाला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा न्यायालय परिसरात वकिलांची मोठी गर्दी असते. पाेलीस अधिकारी आणि वकिलामध्ये काही कारणास्तव बाचाबाची झाली. संबंधित वकिल न्यायालयामध्ये प्रवेश करताना चुकीच्या दिशेने येत असल्याने पोलिसांनी त्यांना …
Read More »“डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण
टेक्नोव्हिजन मीडिया अँड कम्यूनिकेशनच्या माध्यमातून प्रकाशित होऊ घातलेल्या देवनाथ गंडाटे लिखित “डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते अलीकडेच पार पडला. नागपुरातील वनामती सभागृहात आयोजित छोटेखाणी कार्यक्रमात डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. फिरदोस मिर्झा, तरुण भारत डिजिटलचे संपादक शैलेश पांडे, उच्च न्यायालयाचे एडवोकेट आनंद देशपांडे, डॉ. …
Read More »आमदार बच्चू कडूसंदर्भात मोठी बातमी : नागपुराला उपचारासाठी हलविणार
माजी राज्यमंत्री आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा मोठा अपघात अमरावती येथे झाला आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात येत आहे. अमरावती येथे रस्ता क्रॉस करताना हा अपघात झाला आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यात ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात …
Read More »